शोएब मलिकनंही साजरी केली होळी

भारतामध्ये धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पाकिस्तानचा क्रिकेटर आणि सानिया मिर्झाचा नवरा शोएब मलिकनंही मोहलीमध्ये धुळवड साजरी केली. 

Updated: Mar 24, 2016, 09:44 PM IST
शोएब मलिकनंही साजरी केली होळी title=

मोहाली: भारतामध्ये धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पाकिस्तानचा क्रिकेटर आणि सानिया मिर्झाचा नवरा शोएब मलिकनंही मोहलीमध्ये धुळवड साजरी केली. 

पाकिस्तानची टीम ज्या हॉटेलमध्ये थांबली आहे. त्या हॉटेलमध्ये शोएब मलिक धुळवडीच्या रंगात रंगून गेला होता.