सेलिब्रेट

कुणाल-सोहाने सेलिब्रेट केला इनायाचा हाफ बर्थडे

सोहा अली खान आणि कुणाल खेमु यांची मुलगी इनाया ६ महिन्यांची झाली आहे. हा क्षण या कपलने खास अंदाजात सेलिब्रेट केला. 

Mar 30, 2018, 10:57 AM IST

विराट नाही तर याच्यासोबत 'वॅलेंटाईन' सेलिब्रेट करणार अनुष्का

लग्नानंतरच्या पहिल्याच वॅलेंटाईनला अनुष्का विराट सोबत नसणार आहे.

Feb 3, 2018, 04:25 PM IST

पाहा व्हिडिओ : उर्मिला कोठारे शिकतेय एरियल सिल्क योगा...

 आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त बॉलिवूडमधील सेलिब्रिटी योग करून हा दिवस साजरा करतात. या मराठी अभिनेत्रीही कुठे मागे नाही. फीट राहण्यासाठी रोज योगाभ्यास करणाऱ्या उर्मिलाने झी २४ तास खास सिल्क योगा केला आहे. 

Jun 21, 2016, 05:01 PM IST

शोएब मलिकनंही साजरी केली होळी

भारतामध्ये धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पाकिस्तानचा क्रिकेटर आणि सानिया मिर्झाचा नवरा शोएब मलिकनंही मोहलीमध्ये धुळवड साजरी केली. 

Mar 24, 2016, 09:44 PM IST

शोएब मलिकनंही साजरी केली होळी

शोएब मलिकनंही साजरी केली होळी

Mar 24, 2016, 08:37 PM IST

फोटो : 'बेबो' असा साजरा करतेय आपला वाढदिवस!

बॉलिवूडची 'बेबो' करीना कपूर - खान ही आज ३५ वर्षांची झालीय. हा दिवस बेबोच्या लक्षात राहावा यासाठी तिचा पती सैफ अली खाननं कंबर कसलीय.

Sep 21, 2015, 04:51 PM IST

‘बिग बीं’नी साजरा केला १०० वर्षीय फॅनचा बर्थडे!

बॉलिवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन आपल्या फॅन्सची किती काळजी घेतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आपल्या १०० वर्षीय फॅनचा वाढदिवस अमिताभ बच्चन यांनी साजरा करुन त्यांना वाढदिवसाची खूप मोठी भेट दिली.

Aug 21, 2013, 12:41 PM IST