जॉश बटलरची ७६ चेंडूत सेंच्युरी, इंग्लडचा ३९९ धावांचा डोंगर

जॉश बटलर यांच्या ७६ चेंडूत १०५ धावांच्या धडाकेबाज सेंच्युरीच्या जोरावर इंग्लडने पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर ४०० धावांचे विशाल लक्ष्य समोर ठेवले आहे. 

Updated: Feb 4, 2016, 07:27 AM IST

  प्रिटोरिया : जॉश बटलर यांच्या ७६ चेंडूत १०५ धावांच्या धडाकेबाज सेंच्युरीच्या जोरावर इंग्लडने पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर ४०० धावांचे विशाल लक्ष्य समोर ठेवले आहे. 
 
 इंग्लडने नऊ विकेट गमावून हा विशाल स्कोअर केला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर इंग्लड आली असून पहिल्याच सामन्यात यजमानांसमोर मोठी धावसंख्या उभारली आहे.