भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कॅप्टनचं तिसरं लग्न

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीन यांनी आज तिसरं लग्न केलं आहे. 

Updated: Dec 20, 2015, 08:18 PM IST
भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कॅप्टनचं तिसरं लग्न

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीन यांनी आज तिसरं लग्न केलं आहे. 

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार अझरुद्दीन यांनी अमेरिकेच्या शैनन मैरी सोबत लग्न केलं आहे. या आधी या दोघांना उत्तर प्रदेशमध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं. 

अझरुद्दीनचं पहिलं लग्न नौरीन आणि दुसरं लग्न अभिनेत्री संगिता बिजलानी यांच्यासोबत झालं होतं. 2013 पासून शैनन आणि अझरुद्दीन एकत्र आहेत.