VIDEO : टी-२० वर्ल्डकपमध्ये गेलची धडाकेबाज खेळी

वानखेडे मैदानावर वेस्ट इंडिजच्या क्रिस गेल नावाच्या वादळाने एकच धुमाकूळ घातला. त्याच्या या खेळीने टी-२०मध्ये अनेक विक्रम रचले गेले. गेलच्या खेळीसमोर इंग्लंडचा अक्षरश: पालापाचोळा झाला. 

Updated: Mar 17, 2016, 10:04 AM IST
VIDEO : टी-२० वर्ल्डकपमध्ये गेलची धडाकेबाज खेळी  title=

मुंबई : वानखेडे मैदानावर वेस्ट इंडिजच्या क्रिस गेल नावाच्या वादळाने एकच धुमाकूळ घातला. त्याच्या या खेळीने टी-२०मध्ये अनेक विक्रम रचले गेले. गेलच्या खेळीसमोर इंग्लंडचा अक्षरश: पालापाचोळा झाला. 

त्याची विस्फोटक खेळी खरंच अविस्मरणीय आहे. तुफानी खेळामुळेच तो आता टी-२०मध्ये षटकारांचा बादशाह बनलाय. तुम्ही बुधवारची त्याची ही खेळी मिस केली असेल तर पाहा हा संपूर्ण व्हिडीओ