स्टोक्सच्या कॅचपुढे गप्टिलचा कॅचही पडेल फिका

दिल्ली डेअरडेविल्स आणि पुणे सुपरजायंट यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात अखेच्या षटकात बेन स्टोक्सने घेतलेला जबरदस्त कॅच चर्चेचा विषय ठरला.

Updated: May 12, 2017, 11:43 PM IST
स्टोक्सच्या कॅचपुढे गप्टिलचा कॅचही पडेल फिका title=

नवी दिल्ली : दिल्ली डेअरडेविल्स आणि पुणे सुपरजायंट यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात अखेच्या षटकात बेन स्टोक्सने घेतलेला जबरदस्त कॅच चर्चेचा विषय ठरला.

यंदाच्या हंगामातील हा बेस्ट कॅच असेल. मोहम्मद शामी स्ट्राईकवर होता. त्याने टोलावलेला चेंडू सीमारेषापार जाणार होता. मात्र स्टोक्सने शिताफीने तो कॅच घेतला आणि दिल्लीची आठवी विकेट पडली.