ipl 2017

धोनीच बनणार कर्णधार तर रैनाला झटका

आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल 21 नोव्हेंबरला पुढील आयपीएलसाठी खेळाडूंना परत करण्याच्या धोरणाची घोषणा करणार आहे. अशी अपेक्षा आहे की प्रत्येक संघाला तीन खेळाडूंना परत करण्याची परवानगी मिळू शकते.

Nov 15, 2017, 10:53 AM IST

मुंबईच्या विजयानंतर आयपीएल ट्रॉफीसह दिसली मिस्ट्री गर्ल

हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये रविवारी मुंबईने आयपीएलच्या दहाव्या हंगामाचा खिताब जिंकला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूंनी विजयाचा जल्लोष साजरा केला. 

May 26, 2017, 05:12 PM IST

जेतेपद जिंकणाऱ्या मुंबईवर बक्षिसांचा वर्षाव

आयपीएलच्या दहाव्या हंगामातील अंतिम सामन्यात रायजिंग पुणे सुपरजायंटवर थरारक विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सवर बक्षिसांचा वर्षाव केला जातोय.

May 22, 2017, 09:53 PM IST

अखेरच्या षटकांमध्ये रोहितने गोलंदाजांना दिला होता हा सल्ला

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने तिसऱ्यांदा आयपीएलचे तिसरे जेतेपद मिळवले. पुण्याविरुद्धचा हा सामना चुरशीचा झाला. 

May 22, 2017, 08:51 PM IST

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या आजी कोण...घ्या जाणून

आयपीएलच्या दहाव्या हंगामात मुंबई इंडियन्सचा विजय झाल्यानंतर सोशल मीडियावर या आजी चांगल्याच चर्चेत आल्यात. यांच्याच प्रार्थनेमुळे मुंबईचा विजय झाल्याचे सोशल नेटकरी म्हणतायत.

May 22, 2017, 07:33 PM IST

...आणि रोहित शर्माची पत्नी नाराज झाली

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या अंतिम सामन्यात रायजिंग पुणे सुपरजायंटवर विजय मिळवत जेतेपद पटकावले. या अंतिम सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी ऋतिका हिनेही हजेरी लावली होती. 

May 22, 2017, 06:51 PM IST

आयपीएल१०च्या विजेत्या मुंबईने केला लाजिरवाणा रेकॉर्ड

अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवत आयपीएलच्या दहाव्या हंगामातील जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने पुण्यावर १ धावेने विजय मिळवला.

May 22, 2017, 06:24 PM IST

मुंबई-पुणे सामन्यानंतर या आजी सोशल मीडियावर व्हायरल

आयपीएलच्या दहाव्या हंगामातील मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट यांच्यातील अंतिम सामना चांगलाच अटीतटीचा झाला. 

May 22, 2017, 04:27 PM IST

मुंबई वि पुणे, अखेरची ओव्हर ठरली निर्णायक

आयपीएलच्या दहाव्या हंगामातील मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट यांच्यातील अखेरचा सामना चांगलाच रंगतदार ठरला. 

May 22, 2017, 12:04 AM IST

आयपीएल १० : मुंबईला दहाव्या हंगामाचे जेतेपद, पुण्यावर एका धावेने विजय

अखेरच्या चेंडूपर्यंत अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रायजिंग पुणे सुपरजायंटवर विजय मिळवला आणि आयपीएलच्या दहाव्या हंगामाचे जेतेपद मिळवले. 

May 21, 2017, 11:53 PM IST

उनदकटचा तो जबरदस्त कॅच आणि सिमन्स माघारी

मुंबई आणि पुणे यांच्यात सुरु असलेल्या सामन्यातील पहिल्या डावात पुण्याच्या जयदेव उनदकटने घेतलेला कॅच लक्षवेधी ठरला. 

May 21, 2017, 10:16 PM IST

पुण्यासमोर विजयासाठी १३० धावांचे आव्हान

आयपीएलच्या दहाव्या हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजय मिळवण्यासाठी पुण्याला १३० धावांची गरज आहे. 

May 21, 2017, 09:49 PM IST

मुंबई-पुणे सामन्यावरुन सोशल मीडियावर जोक्सचा महापूर

आज आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई आणि पुणे हे दोन संघ आमनेसामने येतायत. 

May 21, 2017, 05:56 PM IST

आज मुंबई वि पुणेरी लढत

आज आयपीएलच्या दहाव्या हंगामातील अंतिम सामना रंगतोय. महाराष्ट्र डर्बीचा थरार आज बंगळूरुच्या मैदानात पाहायला मिळणार आहे.

May 21, 2017, 04:08 PM IST

पुण्याविरुद्धचा इतिहास बदलणार - रोहित शर्मा

आयपीएलच्या दहाव्या हंगामातील अंतिम सामना उद्या मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट यांच्यात रंगणार आहे. 

May 20, 2017, 11:47 PM IST