VIDEO : धोनी जडेजाला म्हणतो, अब एक छक्का खाके दिखा...

कॅप्टन कूल धोनी टीमला आपल्या स्टाईलनं हाताळण्यासाठी ओळखला जातो. यामुळे, अनेक गंमतीशीर प्रसंगही मैदानावर पाहायला मिळतात.

Updated: May 5, 2016, 08:50 PM IST
VIDEO : धोनी जडेजाला म्हणतो, अब एक छक्का खाके दिखा... title=

नवी दिल्ली : कॅप्टन कूल धोनी टीमला आपल्या स्टाईलनं हाताळण्यासाठी ओळखला जातो. यामुळे, अनेक गंमतीशीर प्रसंगही मैदानावर पाहायला मिळतात.

असाच एक मजेशीर किस्सा पाहायला मिळाला एका भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान रंगलेल्या वन डे क्रिकेटमध्ये... 

आपल्याच बॉलरची फिरकी घेत यावेळी धोनी जडेजाला म्हणतोय, 'चल अब धीरे डाल दे, एक छक्का खा के दिखा'  

व्हिडिओ पाहायला तर तुम्हाला नक्कीच मजा येईल