ravindra jadeja

...अन् संतापलेल्या शेन वॉर्नने रवींद्र जाडेजाला टीम बसमधून उतरवलं; हॉटेलला चालत येण्यास पाडलं भाग

आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉर्न रवींद्र जाडेजाचं कौशल्य पाहून प्रभावित झाला होता. आपण त्याला इतर खेळाडूंच्या तुलनेत जास्त मुभा देत होतो हे त्याने मान्य केलं आहे. 

 

Mar 18, 2025, 02:51 PM IST

Champions Trophy 2025: 'दुबईच्या पिचवर भारतालाच...', फायनलआधी न्यूझीलंड संघाच्या कर्णधाराचं मोठं विधान

Champions Trophy 2025 Final: भारत आणि न्यूझीलंडमध्ये 9 मार्चला चॅम्पिअन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. दरम्यान या सामन्याआधी न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सेंटरनने एक विधान केलं आहे. भारताला दुबईच्या खेळपट्टीबाबत जास्त कल्पना आहे असं त्याने म्हटलं आहे. 

 

Mar 7, 2025, 10:06 PM IST

रवींद्र जडेजाने लाबुशेनला रन घेण्यापासून रोखलं, ICC चा नियम मोडला, टीम इंडियाला मिळणार शिक्षा?

IND VS AUS Semi Final : टीम इंडियाकडून गोलंदाजी करणाऱ्या रवींद्र जडेजाने  त्याने टाकलेल्या बॉलवर धाव घेण्यापासून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेनला रोखले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Mar 5, 2025, 11:59 AM IST

हातावरचं बँडेज काढ...; Live सामन्यात अंपायरने रवींद्र जडेजावर घेतला आक्षेप

IND VS AUS Semi Final :  भारताचा स्टार ऑल राउंडर आणि फिरकीपटू रवींद्र जडेजा हा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना गोलंदाजी करत असताना अंपायरने त्याच्या हातावर लावलेल्या बँडेजवर आक्षेप घेत ते काढण्यास सांगितले. 

Mar 4, 2025, 04:42 PM IST

Champions Trophy: भारताचा विजयरथ कायम, न्यूझीलंडचा दणक्यात पराभव; सेमी-फायनलमध्ये 'या' संघाला भिडणार

India vs NewZealand:  चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अखेरच्या ग्रुप सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला आहे. टॉस हारल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर 250 धावांचं आव्हान ठेवलं होतं. 

Mar 2, 2025, 09:43 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट, रोहित आणि जडेजा घेणार निवृत्ती? माजी क्रिकेटरने फॅन्सची धाकधूक वाढवली

Champions Trophy 2025 : 19  फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईत हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे. 

Feb 15, 2025, 04:31 PM IST

IND vs END: रोहित शर्माचे तुफानी शतक, टीम इंडियाने इंग्लंडचा दुसऱ्यांदा उडवला धुव्वा!

IND vs END:  प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव शेवटच्या षटकात 304 धावांवर आटोपला. 

Feb 9, 2025, 10:01 PM IST

'तुझी आता गरज नाही,' रोहित शर्माला BCCI ने स्पष्टच सांगितलं; विराटला म्हणाले 'तुझं भविष्य..'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) बहुतेक त्याचा अखेरचा कसोटी सामना खेळला आहे. दरम्यान निवडकर्ते विराट कोहलीशीही (Virat Kohli) त्याच्या भविष्याबाबत चर्चा करणार आहेत. 

 

Jan 3, 2025, 07:20 PM IST

IND vs AUS 4th Test: रवींद्र जडेजाच्या पत्रकार परिषदेत राडा, ऑस्ट्रेलियाचे पत्रकार संतापले; भारताच्या मीडिया मॅनेजरशी गैरवर्तन

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील (Border Gavaskar Trophy) चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी भारतीय संघ सरावात व्यग्र आहे. 21 डिसेंबरला भारतीय संघाचं एमसीजीमध्ये पहिलं सराव प्रशिक्षण होतं. यानंतर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

 

Dec 21, 2024, 03:37 PM IST

एकाच दिवशी भारताच्या 5 स्टार क्रिकेटर्सचा Birthday; बुमराह, जडेजा, श्रेयस आणि ....

Indian Cricketers Birthday : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 डिसेंबरची तारीख अत्यंत महत्वाची मानली जाते. कारण यादिवशी एक दोन नाही तर तब्बल 11 खेळाडूंचा वाढदिवस असतो. यात 5 खेळाडू हे भारताचे स्टार क्रिकेटर्स तर 6 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तेव्हा भारतातील कोणत्या 5 दिग्गज क्रिकेटर्सचा वाढदिवस हा 6 डिसेंबर रोजी असतो आणि त्यांच्या कारकिर्दी विषयी जाणून घेऊयात. 

Dec 6, 2024, 02:56 PM IST

जडेजा आणि अश्विनच्या फिरकीची जादू, न्यूझीलंडची टीम ढेपाळली, तिसऱ्या दिवशी भारताच्या विजयाची कसोटी

रवींद्र जडेजा आणि आर अश्विन तसेच भारताच्या इतर गोलंदाजांनी दिवसाअंती न्यूझीलंडच्या 9 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या दिवसाच्या अंती न्यूझीलंडची टीम 143 धावांनी आघाडीवर आहे.

Nov 2, 2024, 05:50 PM IST

VIDEO: एका क्षणात उडाला स्टंप, जडेजाच्या 'घातक चेंडू'ने निर्माण केली दहशत, फलंदाज राहिला स्तब्ध

IND vs NZ 2nd Test:  टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने पुणे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात घातक फिरकी गोलंदाजी करत थक्क केले. 

Oct 26, 2024, 03:15 PM IST

VIDEO: जडेजाच्या 'Magic Ball' ने उडवले स्टंप्स, कीवी फलंदाज बघतच बसला, मैदानात उडाली खळबळ

IND VS NZ 1st Test : बंगळुरू टेस्टच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांना क्लीन बोल्ड करत त्याने सामन्यात टीम इंडियाचे कमबॅक करून दिले. 

Oct 18, 2024, 12:15 PM IST

सर जडेजा! बांगलादेशची एक विकेट घेऊन टेस्टमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू

Ravindra Jadeja : टेस्ट सीरिजमधील दुसरा सामना हा कानपूरच्या ग्रीन पार्कवर खेळवला जात असून चौथ्या दिवशी जडेजाने बांगलादेशची एक विकेट घेऊन इतिहास रचला. जडेजाने बांगलादेशची दहावी विकेट घेतली आणि त्याला भारताचा बेस्ट ऑल राउंडर का म्हणतात हे पुन्हा एकदा सिद्ध केले.

Sep 30, 2024, 02:07 PM IST

IND VS BAN Test : जडेजा आणि बांगलादेशी बॉलरमध्ये झाली जोरदार टक्कर, एकमेकांच्या अंगावर कोसळले Video

गोलंदाज हसन महमूदने पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या 4 विकेट्स घेतल्या. मात्र पाचवी विकेट घेण्याच्या उत्साहात त्याच्याकडून मैदानात अशी घटना घडली ज्यामुळे भारताचा ऑल राउंडर रवींद्र जडेजाला गंभीर दुखापत होऊ शकली असती. 

Sep 19, 2024, 04:36 PM IST