पाहा : विराट कोहलीने दिले बॅटींगचे धडे

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वर्ल्डकप टी-20 मध्ये चांगल्या खेळीनंतर तो आता आयपीएलमध्ये ही जबरदस्त कामगिरी करतोय. विराट हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार आहे. काही दिवसांपूर्वीच शोएब अख्तरने देखील पाकिस्तानच्या खेळाडूंना विराट कडून धडे घेण्यास सांगितलं होतं.

Updated: Apr 13, 2016, 03:06 PM IST
पाहा : विराट कोहलीने दिले बॅटींगचे धडे title=

मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वर्ल्डकप टी-20 मध्ये चांगल्या खेळीनंतर तो आता आयपीएलमध्ये ही जबरदस्त कामगिरी करतोय. विराट हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार आहे. काही दिवसांपूर्वीच शोएब अख्तरने देखील पाकिस्तानच्या खेळाडूंना विराट कडून धडे घेण्यास सांगितलं होतं.

विराट कोहली हा प्रत्येक शॉट खेळण्यात हुशार आहे. जगातले अनेक लोक त्याचे चाहते आहेत. बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये विराट काही महत्त्वाचे बॅटींग टीप्स सांगत आहे. 

पाहा व्हिडिओ