पहिल्या मॅच आधी विराटने शेअर केला अनुष्कासोबतचा फोटो

 रॉयल चँलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आज आयपीएलमध्ये पहिली मॅच खेळणार आहे. तो पूर्णपणे फिट झाला आहे. विराटच्या खांद्याला दुखापत झाली होती.

Updated: Apr 14, 2017, 05:04 PM IST
पहिल्या मॅच आधी विराटने शेअर केला अनुष्कासोबतचा फोटो title=

मुंबई :  रॉयल चँलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आज आयपीएलमध्ये पहिली मॅच खेळणार आहे. तो पूर्णपणे फिट झाला आहे. विराटच्या खांद्याला दुखापत झाली होती.

पहिल्या मॅच आधी विराटने त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबत एक फोटो त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर टाकला आहे. हा फोटो युवराज सिंगच्या लग्नातला आहे. याआधी  अनुष्का विराटला भेटण्यासाठी बंगळुरुला गेली होती.