Year Ender 2015 : २०१५ साली 'विराट' जगात नंबर एक

गुगल सर्च इंजीनवर २०१५ मध्ये सर्च झालेल्या खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडू नंबर एक वर आहे. टीम इंडियाचा टेस्ट टीम कप्तान विराट कोहलीचं नाव सर्च इंजीनमध्ये २०१५ साली सर्वात जास्त लोकांनी सर्च केलं आहे.

Updated: Dec 18, 2015, 04:56 PM IST
Year Ender 2015 : २०१५ साली 'विराट' जगात नंबर एक title=

मुंबई : गुगल सर्च इंजीनवर २०१५ मध्ये सर्च झालेल्या खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडू नंबर एक वर आहे. टीम इंडियाचा टेस्ट टीम कप्तान विराट कोहलीचं नाव सर्च इंजीनमध्ये २०१५ साली सर्वात जास्त लोकांनी सर्च केलं आहे.

सुरूवातीला गर्लफ्रेन्डमुळे चर्चेत असलेला विराट कोहली नंतर आपल्या खेळामुळेही चर्चेत आला, त्याच जोरावर त्यांच्यावर टीम इंडियाच्या टेस्ट टीमची कप्तानशीप सोपवण्यात आली.

विराटने टीम इंडियाला २२ वर्षात श्रीलंकेत टेस्ट सिरीज जिंकवली, दक्षिण आफ्रिकेविरोधातील टेस्ट सिरीजमध्ये ही टीम इंडियाने विजयाचं निशाण विराटच्या नेतृत्वाखाली फडकवलं.