virat koholi

विराटचा हा स्वभाव न्यूझीलंडच्या कर्णधाराला आवडतो

केन विल्यमसनने विराटचं भरभरुन कौतुक केलं आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन विराटविषयी बोलताना म्हणतो, 'जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये समावेश होत असला, तरी विनयशील स्वभावामुळं त्याचे पाय आजही जमिनीवर आहेत.'

Sep 13, 2016, 06:18 PM IST

विराटच्या हेल्मेटवरील तिरंगा हटवला जाणार

भारत आणि पाकिस्तान सामन्यात अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत चुकीचं गायलं होतं.

Mar 29, 2016, 09:24 AM IST

विराट सचिनपेक्षाही मोठा मॅच विनर?

 एक वेळ होती, जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं ग्लॅमर होतं, तसंच ग्लॅमर आता टीम इंडियात विराट कोहलीला आहे. यात कोणतीही शंका नाही की, यावेळेस आता मॅच विनर विराट कोहली आहे. पण विराट सचिनपेक्षाही मोठा मॅच विनर आहे का?

Mar 20, 2016, 03:54 PM IST

विराट कोहलीची छोटी फॅन

मुंबई : युवा क्रिकेटर विराट कोहलीचे अनेक फॅन्स आहेत, मात्र मोठ मोठ्या सेलिब्रिटींना अनेक वेळा आपल्या फॅन्सना टाळता येत नाही.

एका चिमुकलीने विराट कोहलीला मनापासून साद घातली आणि विराटने काय केलं ते तुम्ही व्हिडीओतच पाहा....

Mar 14, 2016, 11:44 PM IST

विराटने हे गाणं अनुष्कासाठी तर म्हटलं नसेल ना?

विराट कोहलीने स्टेजवर जाऊन एक गाणं म्हटलं.

Mar 3, 2016, 09:05 AM IST

सावधान ! विराटने अनुष्काला लाथ मारण्याचा फोटो व्हायरल

क्रिकेटर विराट कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्माला लाथ मारण्याचा फोटो व्हॉटस अॅपवर व्हायरल होत आहे, हा फोटो बनावट आहे, विराट कोहलीने असा लाथ मारण्याचा कोणताही फोटो काढलेला नाही.

Feb 9, 2016, 06:53 PM IST

Year Ender 2015 : २०१५ साली 'विराट' जगात नंबर एक

गुगल सर्च इंजीनवर २०१५ मध्ये सर्च झालेल्या खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडू नंबर एक वर आहे. टीम इंडियाचा टेस्ट टीम कप्तान विराट कोहलीचं नाव सर्च इंजीनमध्ये २०१५ साली सर्वात जास्त लोकांनी सर्च केलं आहे.

Dec 17, 2015, 06:21 PM IST

तर विराटची कारकीर्द वाया जाऊ शकते - अझरूद्दीन

विराट कोहलीने त्याच्या आक्रमक स्वभावावर नियंत्रण न मिळवल्यास त्याची संपूर्ण कारकीर्द वाया जाऊ शकते, असा सल्ला टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहंमद अझरूद्दीनने दिला आहे. 

May 25, 2015, 07:31 PM IST

'विराट कोहली ऑस्ट्रेलियात प्रभावी ठरला'

विराट कोहली  वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपयशी ठरला आहे, तरी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील त्याची कामगिरी प्रभावी ठरल्याचे मत माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केलंय.

Mar 30, 2015, 11:33 PM IST

रवी शास्त्रींनी झापलं, विराटने माफी मागितली

टीम इंडियाचा तडाखेबाज फलंदाज  आणि उपकर्णधार विराट कोहलीने असा काही पराक्रम केला आहे की, रवी शास्त्रीने देखिल त्याच्या अशा वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शुकवारी होणाऱ्या लीग सामन्यासाठी आज पहिल्या दिवशी प्रॅक्टीस सेशन झालं, या दरम्यान विराट कोहलीने एका पत्रकाराला अपशब्द ऐकवले. 

Mar 3, 2015, 06:16 PM IST

अश्विन आणि जडेजाविषयी विराट म्हणाला....

टीम इंडियाला गरज असतांना ते समोरील टीमच्या बॅटसमनना अडचणीत आणू शकत नाही, त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात असतांना, टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीच्या मते, स्पिनर आर. अश्विन आणि रविंद्र जडेजाने त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना चुकीचं ठरवलं आहे.

Feb 24, 2015, 06:00 PM IST

'धोनीचा निर्णय सर्वांसाठी धक्का देणारा'

टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूलच्या निवृत्तीवर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलंय,  महेंद्रसिंह धोनीचा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय सर्वांसाठीच धक्का देणारा होता. त्याच्या या निर्णयाची आम्हाला कल्पनाही नव्हती.

Jan 5, 2015, 12:24 PM IST

विराटच्या 'लवलेडी'चा लवकरच एक्स-बॉयफ्रेन्डसोबत रोमान्स

रणवीर सिंह बरोबर ब्रेकअप घेतल्यानंतर पहिल्यांदा अनुष्का शर्मा आणि रणवीर सोबत एका स्क्रीनवर दिसणार आहेत.   bollywoodlife या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन व्हेंचरच्या एका सिनेमात रणवीर आणि अनुष्काचा रोमान्स प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Nov 25, 2014, 06:58 PM IST

भारत-पाक सामना: विराट कोहलीही बाद

आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान विरोधात शिखर धवन फक्त दहा रन्सवर बाद झालाय.

Mar 2, 2014, 03:10 PM IST

विराट कोहली कोणत्या प्रश्नावर संतापतो?

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लिप सर्जरीवरून विराट कोहली चांगलाच नाराज झाला आहे. या प्रश्नावरून विराट कोहली चांगलाच संतापला.

Feb 18, 2014, 01:29 PM IST