सेहवागची मैदानाबाहेरची फटकेबाजी

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक दिग्गज बॉलर्सना धुतलं. मैदानामध्ये फटकेबाजी करणाऱ्या सेहवागची क्रिकेट मिमिक विक्रम साठेनं मुलाखत घेतली. 

Updated: Mar 7, 2016, 10:59 PM IST
सेहवागची मैदानाबाहेरची फटकेबाजी title=

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक दिग्गज बॉलर्सना धुतलं. मैदानामध्ये फटकेबाजी करणाऱ्या सेहवागची क्रिकेट मिमिक विक्रम साठेनं मुलाखत घेतली. 

या मुलाखतीमध्येही सेहवागनं आपल्या खास शैलीमध्ये तूफान फटकेबाजी केली. भारताचा माजी कोच ग्रेग चॅपलबरोबरचे संबंध, पाकिस्तानच्या स्लेजिंगला दिलेलं प्रत्युत्तर, मुरलीधरन आणि मेंडिसबाबतचा खुलासा, गोल्डन डक अशा अनेक विषयांवर भाष्य केलं. 

पाहा सेहवागची फटकेबाजी

 

 

What The Duck-Sneak Peak into Sehwag's world

How does Sehwag deal with Pakistani Bowlers!Watch the full episode here: bit.ly/ViuWTD

Posted by Vikram Sathaye on Friday, March 4, 2016

 

 

पाहा सेहवागची संपूर्ण मुलाखत