virender sehwag

'आपलं नेहमीचं काम समजून...', वीरेंद्र सेहवाग विराट कोहलीबद्दल स्पष्टच बोलला, 'त्याने त्याची फलंदाजी...'

'आपलं नेहमीचं काम समजून...', वीरेंद्र सेहवाग विराट कोहलीबद्दल स्पष्टच बोलला, 'त्याने त्याची फलंदाजी...'

Virender Sehwag on Virat Kohli Century: दक्षिण आफ्रिकेविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सलग दुसरं शतक झळकावलं. रांची येथे झालेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात 135 धावा करणाऱ्या 37 वर्षीय फलंदाजाने फक्त 90 चेंडूत दुसरं शतक ठोकलं. हे त्याचं 53 वे शतक ठरलं, जो मोठा रेकॉर्ड आहे.   

Dec 3, 2025, 09:20 PM IST
अभिषेक शर्माने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सेहवाग म्हणाला 'एक लक्षात ठेव, नाहीतर भविष्यात...'

अभिषेक शर्माने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सेहवाग म्हणाला 'एक लक्षात ठेव, नाहीतर भविष्यात...'

Abhishek Sharma on Pakistan: आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर तुफान फलंदाजी करणारा अभिषेक शर्मा चर्चेत आहे.   

Sep 23, 2025, 07:28 PM IST
धोनीच्या 'त्या' निर्णयामुळे सेहवागच्या हातून अघटित घडलं असतं; सचिनने केली होती मध्यस्थी; 17 वर्षांनी झाला खुलासा

धोनीच्या 'त्या' निर्णयामुळे सेहवागच्या हातून अघटित घडलं असतं; सचिनने केली होती मध्यस्थी; 17 वर्षांनी झाला खुलासा

जर सचिन तेंडुलकरने योग्य सल्ला दिला नसता तर मी 2008 मध्येच एकदिवसीय क्रिकेमधून निवृत्ती घेतली असती असा खुलासा विरेंद्र सेहवागने केला आहे.   

Aug 15, 2025, 05:50 PM IST
वीरेंद्र सेहवाग जगातील 'या' दोन गोलंदाजांना घाबरायचा! कपिल शर्मा शोमध्ये स्वतः केला खुलासा

वीरेंद्र सेहवाग जगातील 'या' दोन गोलंदाजांना घाबरायचा! कपिल शर्मा शोमध्ये स्वतः केला खुलासा

Virender Sehwag Big Statement:  क्रिकेट कारकिर्दीत वीरेंद्र सेहवागला दोन गोलंदाज त्याला फलंदाजी करताना अस्वस्थ करायचे. कोण आहेत ते दोघे याबद्दल त्याने स्वतः कपिल शर्मा शोमध्ये खुलासा केला आहे.       

Aug 10, 2025, 07:43 AM IST
भारताला आपला पुढचा विरेंद्र सेहवाग सापडला? फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाचा दिग्गज भारावला

भारताला आपला पुढचा विरेंद्र सेहवाग सापडला? फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाचा दिग्गज भारावला

भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेत शुभमन गिल (754), के एल राहुल (532), रवींद्र जाडेजा (516) आणि ऋषभ पंत (479) या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली.   

Aug 9, 2025, 05:43 PM IST
"सिलेक्टर्सनी ऑफर दिली असावी..." वीरेंद्र सहवागने उलगडले रोहित शर्माच्या टेस्ट निवृत्तीमागचे कारण

"सिलेक्टर्सनी ऑफर दिली असावी..." वीरेंद्र सहवागने उलगडले रोहित शर्माच्या टेस्ट निवृत्तीमागचे कारण

 Virender Sehwag on Rohit Sharma Test Retirement : रोहित शर्माने नुकतीच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या निर्णयामागे काय कारण असू शकते, यावर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सहवागने त्याचे मत मांडले आहे.   

May 10, 2025, 04:10 PM IST
'जय हिंद की सेना...' वीरेंद्र सेहवाग ते वरुण चक्रवर्ती Operation Sindoor वर क्रिकेटपटूंनी दिली प्रतिक्रिया

'जय हिंद की सेना...' वीरेंद्र सेहवाग ते वरुण चक्रवर्ती Operation Sindoor वर क्रिकेटपटूंनी दिली प्रतिक्रिया

Indian Cricketers Reaction on Operation Sindoor: भारतातील दिगज्ज ते तरुण क्रिकेटपटूंनी भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'वर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय क्रिकेट जगतातूनही या ऑपरेशनला पाठिंबा मिळाला आहे.

May 7, 2025, 01:22 PM IST
सेहवागने पंतला सांगितला द्रविडचा Success Formula... 27 कोटींच्या प्लेअरसाठी ठरणार टर्निंग पॉइंट?

सेहवागने पंतला सांगितला द्रविडचा Success Formula... 27 कोटींच्या प्लेअरसाठी ठरणार टर्निंग पॉइंट?

IPL 2025 Virender Sehwag On Rishabh Pant: आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या पंतला नावाला साजेशी कामगिरी अद्याप जमलेली नाही.

May 5, 2025, 03:20 PM IST
"ते येतात आणि सुट्ट्या साजऱ्या करून निघून जातात..." 'या' परदेशी खेळाडूंच्या फ्लॉप शोनंतर वीरेंद्र सेहवाग संतापला

"ते येतात आणि सुट्ट्या साजऱ्या करून निघून जातात..." 'या' परदेशी खेळाडूंच्या फ्लॉप शोनंतर वीरेंद्र सेहवाग संतापला

Sehwag Slams Foreign IPL Cricketers: भारताचा माजी दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) आयपीएल खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंवर संताप व्यक्त केला आहे. त्याने परदेशी क्रिकेटपटूंवर जोरदार हल्ला चढवला.  

Apr 21, 2025, 07:53 AM IST
IPL 2025: '5 वर्षांपासून एकदाही....,' विरेंद्र सेहवागने CSK आणि धोनीमधील खरा दोष दाखवून दिला, म्हणाला 'तुम्हाला साधं...'

IPL 2025: '5 वर्षांपासून एकदाही....,' विरेंद्र सेहवागने CSK आणि धोनीमधील खरा दोष दाखवून दिला, म्हणाला 'तुम्हाला साधं...'

IPL 2025: महेंद्रसिग धोनीने (Mahendra Singh Dhoni) राजस्थान रॉयल्सविरोधातील (Rajasthan Royals) सामन्यात 11 चेंडूत 16 धावा केल्या. पण तरीही चेन्नई संघ जिंकू शकला नाही.   

Mar 31, 2025, 06:19 PM IST
धोनीच्या 9 व्या नंबवरील बॅटिंगवरुन जुंपली! तिवारी म्हणाला, 'कोणाची हिंमत..', सेहवाग म्हणतो, 'तो..'

धोनीच्या 9 व्या नंबवरील बॅटिंगवरुन जुंपली! तिवारी म्हणाला, 'कोणाची हिंमत..', सेहवाग म्हणतो, 'तो..'

IPL 2025 Dhoni Batted At Number 9: यापूर्वीही धोनी एकदा नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी तो शून्यावर बाद झालेला.

Mar 29, 2025, 10:59 AM IST
वीरेंद्र सेहवागवर कोसळला संकटांचा डोंगर, धाकट्या भावाला अटक; 'या' प्रकरणी होता फरार घोषित

वीरेंद्र सेहवागवर कोसळला संकटांचा डोंगर, धाकट्या भावाला अटक; 'या' प्रकरणी होता फरार घोषित

Virender Sehwag Brother: वीरेंद्र सेहवागचा महान भाऊ फरार होता आता त्याला पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊयात   

Mar 7, 2025, 11:01 AM IST
बायको सुखी असेल तर... वेगळं राहण्याअगोदर आरतीसोबत सेहवागची शेवटची पोस्ट

बायको सुखी असेल तर... वेगळं राहण्याअगोदर आरतीसोबत सेहवागची शेवटची पोस्ट

Virender Sehwag Divorce Rumors : भारतीय संघाटा माजी ओपनर वीरेंद्र सेवाग 20 वर्षांनंतर पत्नी आरती अहलावतपासून वेगळा होत आहे. या दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे. 

Jan 24, 2025, 12:24 PM IST
Virender Sehwag Net Worth : वीरेंद्र सेहवागची एकूण संपत्ती किती, घटस्फोट झाल्यास आरतीला किती मिळणार पैसे?

Virender Sehwag Net Worth : वीरेंद्र सेहवागची एकूण संपत्ती किती, घटस्फोट झाल्यास आरतीला किती मिळणार पैसे?

Virender Sehwag Net Worth : भारतीय संघाचा माजी अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची सध्या चर्चेचा होतेय. 20 वर्षाचा संसारानंतर वीरेंद्र पत्नी आरतीला घटस्फोट देणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता चाहत्यांचा प्रश्न आहे की वीरेंद्र सेहवागची एकूण संपत्ती किती आहे आणि घटस्फोट झाल्यास आरतीला किती पोटगी द्यावी लागेल?

Jan 24, 2025, 11:34 AM IST
20 वर्षांच्या सुखी संसाराला लागली नजर! Love मॅरेज करणारा सेहवाग घेणार घटस्फोट

20 वर्षांच्या सुखी संसाराला लागली नजर! Love मॅरेज करणारा सेहवाग घेणार घटस्फोट

Virender Sehwag Divorce: 2000 सालाच्या आसपास सेहवाग प्रेमात पडला. चार वर्षाच्या प्रेमप्रकरणानंतर 2004 मध्ये सेहवाग विवाहबंधनात अडकला. मात्र आता तो पत्नीपासून विभक्त होणार अशी चर्चा आहे. 

Jan 24, 2025, 06:52 AM IST
ग्लेन मॅक्सवेलने वीरेंद्र सेहवागवर केला खळबळजनक आरोप, क्रिकेट विश्वात उडाली खळबळ

ग्लेन मॅक्सवेलने वीरेंद्र सेहवागवर केला खळबळजनक आरोप, क्रिकेट विश्वात उडाली खळबळ

Maxwell on Sehwag: मॅक्सवेलने आपल्या 'द शोमन' या पुस्तकात अनेक गुपिते उघड केली आहेत. याच पुस्तकात त्याने सेहवागवरही भाष्य केले आहे. 

Oct 26, 2024, 06:00 PM IST
हरियाणा निवडणुकीत ज्या उमेदवारासाठी वीरेंद्र सेहवागने केला प्रचार, त्याला किती मतं मिळाली?

हरियाणा निवडणुकीत ज्या उमेदवारासाठी वीरेंद्र सेहवागने केला प्रचार, त्याला किती मतं मिळाली?

Haryana Vidhan Sabha Election Results 2024 : हरियाणा येथील तोशाम जागेची मतमोजणी सुरु असून येथे सध्या भाजपची उमेदवार श्रुती चौधरी ही काँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांच्यापेक्षा 8665  मतांनी आघाडीवर आहे.  

Oct 8, 2024, 02:32 PM IST
'...म्हणून मी टीम इंडियाला कोचिंग देणार नाही', वीरेंद्र सेहवागने स्पष्टच सांगितलं

'...म्हणून मी टीम इंडियाला कोचिंग देणार नाही', वीरेंद्र सेहवागने स्पष्टच सांगितलं

Virender Sehwag On Coaching : टीम इंडियाचा माजी विस्फोटक सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. सेहवागचा मार्मिक टोला अनेकांचं मनोरंजन करत आलाय. अशातच आता सेहवागने मोठं वक्तव्य केलंय.

Sep 3, 2024, 07:26 PM IST
..अन् दारु प्यायलेला शोएब अख्तर माफी मागत सचिनच्या पायाशी पडला; सेहवागची हसून हसून लागली वाट

..अन् दारु प्यायलेला शोएब अख्तर माफी मागत सचिनच्या पायाशी पडला; सेहवागची हसून हसून लागली वाट

Shoaib Akhtar Fell At Sachin Tendulkar Feet: मैदानावर एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या या दोन क्रिकेटपटूंसंदर्भातील ही रंजक घटना एका निकटवर्तीयानेच सांगितली आहे. दोघांनी एका पार्टीमध्ये नेमकं काय केलं होतं आणि त्यानंतर काय घडलेलं हे जाणून घ्या...

Aug 27, 2024, 03:42 PM IST
टीम इंडियाच्या 'या' दिग्गजाने निवडली भारताची ऑल टाईम प्लेईंग 11, धोनीला केलं बाहेर

टीम इंडियाच्या 'या' दिग्गजाने निवडली भारताची ऑल टाईम प्लेईंग 11, धोनीला केलं बाहेर

Team India All Time Playing 11 : टीम इंडियाच्या दिग्गज क्रिकेटरने भारताची ऑल टाईम प्लेईंग इलेव्हन क्रिकेट संघ निवडला आहे. विशेष म्हणजे या संघात त्याने भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला स्थान दिलेलं नाही.

Aug 15, 2024, 08:30 PM IST