'आपण मॅच केवळ एका माणसामुळे हरलो'

टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांची मोठी निराशा झाली. मात्र दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या खेळीचेही कौतुक केले जातेय.

Updated: Apr 1, 2016, 08:22 AM IST
'आपण मॅच केवळ एका माणसामुळे हरलो' title=

मुंबई : टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांची मोठी निराशा झाली. मात्र दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या खेळीचेही कौतुक केले जातेय.

सोशल मीडियावर वर्ल्डकपमधील या हायवोल्टेज सामन्यानंतर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्सही दिल्या.