Shocking Video : हंगेरीचा वेटलिफ्टर जेनोस बारानाईने उचले १४८ किलो वजन, मात्र असा तुटला हात

 हंगेरीचा वेटलिफ्टरवर वाईट प्रसंग ओढवला. वजन उचलताना त्याचा हातच मोडला. मात्र, हा व्हीडिओ आहे २००८चा.

Updated: Aug 12, 2016, 09:51 PM IST
Shocking Video : हंगेरीचा वेटलिफ्टर जेनोस बारानाईने उचले १४८ किलो वजन, मात्र असा तुटला हात title=

रिओ : ऑलिम्पिकमध्ये अनेक जण आपले आयुष्य पणाला लावून पदकांची लयलूट करीत आहेत. मात्र, काही धक्कादायक घटनाही पाहायला मिळत आहेत. हंगेरीचा वेटलिफ्टरवर वाईट प्रसंग ओढवला. वजन उचलताना त्याचा हातच मोडला. मात्र, हा व्हीडिओ आहे २००८चा.

बीजिंग येथे २००८ मध्ये पुरुषांच्या ७७ किलो वजनी गटात १४८ किलो वजन उचलण्याच्या स्पर्धेत हंगेरीचा वेटलिफ्टर जेनोस बारानाई याला  हातच गमवावा लागला.