आता, व्हॉट्सअॅप मेसेज न वाचता पाहू शकता last seen

व्हॉट्सअॅप मध्ये नेहमीच नवीन एक्सपेरिमेंटल ट्रिक्स होत असतात. आपण जेवढया एक्सपेरिमेंट करू तेवढ्या नवीन ट्रिक्स आपल्या समजतात. आपल्याला  last seen पाहण्यासाठी नेहमी यूजरच्या प्रोफाईलमध्ये जावे लागते. त्यामुळे त्या व्यक्तीचा मेसेज आपोआप रीड होतो. मात्र आता मेसेज न वाचताही तुम्ही last seen पाहू शकतो. 

Updated: Nov 14, 2016, 12:49 PM IST
 आता, व्हॉट्सअॅप मेसेज न वाचता पाहू शकता last seen

मुंबई : व्हॉट्सअॅप मध्ये नेहमीच नवीन एक्सपेरिमेंटल ट्रिक्स होत असतात. आपण जेवढया एक्सपेरिमेंट करू तेवढ्या नवीन ट्रिक्स आपल्या समजतात. आपल्याला  last seen पाहण्यासाठी नेहमी यूजरच्या प्रोफाईलमध्ये जावे लागते. त्यामुळे त्या व्यक्तीचा मेसेज आपोआप रीड होतो. मात्र आता मेसेज न वाचताही तुम्ही last seen पाहू शकतो. 

जाणून घ्या ही ट्रिक्स
contact मध्ये जाऊन ज्या व्यक्तीचा आपल्याला last seen पाहायचा आहे त्या व्यक्तीला सिलेक्ट करा. त्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट्स दिसतील. त्या तीन डॉट्सवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तेथे तुम्हाला तीन पर्याय दिसतील. त्यामधील दुसरा पर्याय viwe contactला सिलेक्ट करा. आपल्यासमोर त्या व्यक्तीची प्रोफाईल ओपन होईल आणि आपल्या त्या व्यक्तीचा last seen दिसेल. यामुळे त्या व्यक्तीने पाठवलेला मेसेज तुम्ही रीड न करता त्याचा last seen पाहू शकाल.