राज्याच्या बजेटची वैशिष्ट्ये

२०१३-१४ या वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार विधिमंडळात सादर करीत आहेत.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 20, 2013, 03:45 PM IST

२०१३-१४ या वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार विधिमंडळात सादर करीत आहेत. राज्यावर असलेलं कर्ज, दुष्काळी परिस्थिती औद्योगिक विकास दर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांना कसरत करावी लागणार आहे. मात्र, पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणांची शक्यताही अर्थसंकल्पात नाकारता येत नाही.
संपूर्ण मुद्दे पाहण्यासाठी F5 बटण दाबा किंवा पेज रिफ्रेश करा
राज्याच्या बजेटमधील ठळक मुद्दे
> साखर महागणार
> हळद, मीरची, चिंच स्वस्त
> वॉटर मीटर, हातपंपावरील कर माफ
> उत्खनन यंत्र स्वस्त
> अपंगांची वाहनं स्वस्त होणार
> नित्य वापराचे दूध करमुक्त
> जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त
> मद्य निर्यात करात वाढ होणार
> साप्ताहिक लॉटरीवरील कर वाढवणार
> ऊस खरेदीकर ३ वरून ५ वर , दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एका वर्षांसाठी निर्णय
> सोने, चांदी, हिरे दागिन्यांवर १.१० टक्के कर प्रस्तावित
> सौदर्यं प्रसाधनांवर साडे बारा टक्के कर
> पेव्हर ब्लॉक्सवरील कराचा दर साडे बारा टक्के
> औद्योगिक वापराच्या कापडावर ५ टक्के कर
> सिगारेट आणि विडी महागणार
> गुटखा विक्रिवर बंदी
> करबुडव्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई होणार
> विवरण पत्र भरण्यासाठी सुटसुटीत पद्धत अवलंबिण्यात येणार
> कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांवर त्वरीत कारवाई करणार
> करचुकवेगिरीला आळा घालण्याचा प्रयत्न
> अभयारण्यातील गावांच्या विकासासाठी १० कोटी ७५ लाख
> ग्रामीण एक पडदा चित्रपटगृहास करमणूक कर मुक्त
> न्यायालयांसाठी २१० कोटी
> मराठी भाषा विकासासाठी १५ कोटी ६० लाख
> पोलिस कल्याण योजनेसाठी ३१७ कोटी १७ लाख
> पोलिसांच्या निवासस्थानांसाठी १०० कोटी
> सीसीटीव्ही योजना सुरक्षितेसाठी १४९ कोटी
> २५ ग्राम न्यायालयांना मान्यता
> ग्रामीण एक पडदा चित्रपटगृहास करमणूक कर मुक्त
> किल्ले आणि धार्मिक स्थळांसाठी ३७ कोटी
> पोषण आहारासाठी २६४ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी
> निवडक शहरांच्या विकासासाठी ६५० कोटी
> अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी २८० कोटी
> रमाई आवास योजनेसाठी ३२० कोटी
> अन्न सुरक्षा योजना ५८५ नवीन गोदामं बांधणार
> आदिवासी शिक्षण प्रोत्साहनासाठी २०३ कोटींची तरतूद
> महावितरणच्या योजनांसाठी ४०९ कोटी ५२ लाख
> धुळे साक्रिमधल्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी निधी उपलब्ध
> आश्रमशाळा इमारतींसाठी ५०१ कोटी ३८ लाख
> वर्धा सेवाग्राम विकासासाठी ३० कोटी
> महात्मा गांधी रोजगार योजनेसाठी ७८७ कोटी
> स्कॉलरशिपच्या रकमांचं वाटप आता ई-सुविधेद्वारे होणार
> पुण्यात मेट्रोचा प्रस्ताव
> किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणासाठी ११० कोटी
> मजुरीचा दर १४५ वरून १६२ रुपयांवर केला
> आम आदमी विमा योजनेसाठी ३४ कोटी २९ लाख
> मुंबईतील मोनो रेल याच वर्षी धावेल
> पोषण आहारासाठी २६४ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी
> निवडक शहरांच्या विकासासाठी ६५० कोटी
> निगडी ते स्वारगेट मेट्रो प्रकल्प प्रस्तावित
> सी-वर्ल्ड प्रकल्प सिंधुदुर्गात राबविण्यात येणार
> कोकण पर्यटनासाठी ५० कोटींची तरतूद
> राजीव आवास योजनेसाठी ४० कोटी
> नव्या मेट्रो प्रकल्पांसाठी १५०० कोटी
> पाण्यासाठी १४० प्रकल्प प्रस्तावित
> नव्या मेट्रो प्रकल्पांसाठी १५०० कोटी रूपयांची तरतूद
> मुलींचं वसतीगृह बांधण्याची योजना प्रस्तावित
> नागपूर मेट्रोसाठी केंद्राकडे प्रस्ताव
> नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी २०० कोटी
> अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांसाठी ८० कोटी
> धुळे साक्रिमधल्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी निधी उपलब्ध
> रोजगाराच्या योजनांसाठी २५०० कोटी
> वीज प्रकल्पांसाठी १९६ कोटींची तरतूद
> महावितरणच्या योजनांसाठी ४०९ कोटी ५२ लाख |
> रेल्वे मार्गांसाठी ६३ कोटी ७२ लाखांची तरतूद |
> अनुसुचूति जाती व नवबौद्धांसाठी ६० कोटी प्रस्तावित |
> वीज प्रकल्पांसाठी १९६ कोटी रूपयांची तरतूद
> रस्ता चौपदरीकरणासाठी १२ प्रकल्प विचाराधीन
> पंतप्रधान ग्रामसडक योजनेसाठी ६४ कोटी
> अनुसुचूति जाती व नवबौद्धांसाठी ६० कोटी प्रस्तावित
> फलोत्पादन विकासासाठी ७५१ कोटी रूपयांची तरतूद
> सुजल योजनेसाठी २४२ कोटी
> तंत्रशिक्षण सुधारण्यासाठी ८० कोटी
> शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी १९३ कोटींचा निधी
> दुष्काळग्रस्त भागासाठी ११६४