वृश्चिक (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)

Updated: Feb 14, 2012, 03:55 PM IST

(२३ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर)

या राशीच्या व्यक्ती घाबरट आणि शाशंक असतात. त्यामुळे तुम्हच्यासाठी व्हॅलेंटाईन दिन एक आर्श्चय असणार आहे. तुम्ही प्रेमाचा स्वीकार कसा करणार यावर बरचं काही अवलंबून असणार आहे. प्रेमाचे उत्तर कसे द्याता, याला महत्व आहे.

 

आपण भावनांवर नियंत्रण ठेवून कठिणबात साध्य करू शकणार आहात. तसेच आपल्यावर व्यापाराबाबत आणि काही जबाबदाऱ्या येणार आहेत. त्या तुम्ही कशा पार पार पाडतात, यावर प्रेमाचा आणि जीवनाचा रस्ता योग्य ठरणार आहे.

 

हे आजच्या म्हणजे व्हॅलेंटाईन दिवसाची तुमच्यासाठी ही गिफ्ट असणार आहे. आपल्याला फोन अथवा भेट कार्ड स्वरूपात प्रपोज होण्याची शक्यता आहे.

Tags: