अयोध्येतील मंदिरात 5 वर्षांच्याच रामलल्लाची मूर्ती का? मूर्तीची उंची 51 इंच असण्याचं कारण काय? येथे मिळेल उत्तर
सोमवारी म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून संपूर्ण देशात या सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. संपूर्ण अयोध्या नगरी या सोहळ्यासाठी सजली आहे. 8 हजारांहून अधिक पाहुण्यांच्या उपस्थितीय रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडणार आहे. अनेक दशकांपासून सुरु असलेल्या वादानंतर अखेर या ठिकाणी उभ्या राहिलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाची ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे ती मूर्ती 51 इंचांचीच आहे. या मूर्ती खाली असलेल्या कमळाच्या फुलासहीत उंची ग्राह्य धरल्यास ती 8 फुटांची आहे.
2024 च्या पहिल्या दिवशी करा 'हा' उपाय; रहाल मानसिक तणावापासून दूर
New Year 2024 Upay: ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील चंद्रबलामुळे आपण नेहमी प्रसन्न आणि उत्साही राहतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही हे काही उपाय केलेत तर नक्कीच तुम्ही वर्षभर मानसिक ताणतणावातून मुक्त राहू शकता.
Numerology 2023 : 'या' तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी 2023 हे वर्ष खूप लकी! जाणून घ्या वार्षिक भविष्य
Numerology 2023 in Marathi: नवीन वर्ष कसे असेल अशी प्रत्येकाला उत्सुकता असते. या तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी 2023 हे वर्ष लकी असणार आहे. या व्यक्ती पुढील वर्षात खूप प्रगती करतील आणि चांगले पैसे कमवतील.
राशीभविष्य : 2022मध्ये या 6 सर्वात भाग्यशाली राशी, चांगल्या प्रगतीसह भरपूर पैसा हाती
Year 2022 Horoscope : 2022 मध्ये सहा सर्वात भाग्यशाली राशी आहेत, तुम्हाला भरपूर प्रगती आणि पैसा मिळेल.
राशीभविष्य - तुमचा आजचा दिवस कसा जाणार, हे जाणून घ्या?
तुमचा आजचा दिवस कसा जाणार, हे जाणून घ्या?
सिंह (जुलै)
. . . १ जुलै २०१२ ते ३१ जुलै २०१२ तुम्हाला अध्यात्माची ओढ लागणं, हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल. तुम्ही एका अध्यात्मिक गुरूरा शरण जाऊ शकाल. तुमच्या आस्थेमध्ये बदल घडून येऊ शकतात. तसंच धर्मपरिवर्तनाच्या कठोर निर्णयापर्यंत तुम्ही पोहचू शकता.
मीन (जुलै)
. . . . . . आपली उदासिनता दूर होईल. आपल्याला या महिन्यात योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल. आपल्या जीवनात आध्यात्मिक, व्यक्तिगत आणिव्य़वसायात प्रतिकूल समस्या दिसून येईल.
कुंभ (जुलै)
. . १ जुलै २०१२ ते ३१ जुलै २०१२ या महिन्यात आपला निश्चय आणि विश्वास महत्वाचाआहे. त्यामुळे कठीण गोष्टींवर मात करू शकाल. आपल्या जीवनात चांगली सुधारणाची गरज दिसून येईल. या महिन्याच्या शेवटी आपल्याला सकारात्मक घटना घडून येतील.
मकर (जुलै)
. . १ जुलै २०१२ ते ३१ जुलै २०१२ या महिन्याच्या सुरूवातीला आरोग्यासंबंधीची १५उपकरणे खरेदी करा. त्यामुळे आपल्याला आरोग्याची काळजी घेणे सहज शक्य होईल. आपण आपला फिटनेस चांगला ठेवलात तर चांगले काम तुमच्याकडून होईल.
धनु (जुलै)
. . १ जुलै २०१२ ते ३१ जुलै २०१२ स्पीड तुमचीआवड... जलदपणासाठी तुम्हाला या महिन्यातही हवाहवासा वाटेल. सर्व गोष्टी लवकरातलवकर व्हाव्यात, जीवन अगदी गतिमान पद्धतीनं चालावं यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल.
कन्या (जुलै)
. . १ जुलै २०१२ ते ३१ जुलै २०१२ या महिन्यात आपल्याला वेगळा अनुभव येईल. आपण आपल्या तब्बेतीची काळजी घेतली पाहिजे.
मिथुन (जुलै)
१ जुलै २०१२ ते ३१ जुलै २०१२ या काळात तुमच्या प्रेम जीवनात परिपक्वपणा येईल. लोकप्रियतालाभेल. नवीन नाती जोडली जातील. नव्या ओळखींमधून फायदा होईल. विवाहोच्छुक तरुणआकर्षक वाटू लागतील. विवाहितांमध्ये संवादवाढेल.
धनु (7 DAYS)
Sagittarius - (Nov. 22-Dec. 21): Financial & emotional investments that need your attention. You have been very sensitive to others feelings & now need a little tender loving care, as well. Medical problems will be difficult to diagnose. Visit friends who have not been feeling well. Your financial portfolio may need your time, but so do children or other family
मकर (7 DAYS)
Capricorn - (Dec. 22-Jan. 19): You may feel some domestic adjustments from which will get experience your ability to bounce back from any situation. Compromise should become your theme. Give a little, take a little. Listen to your intuitive feelings about recent happenings. Once feelings are realized, they are easier to accept. Once you have your priorities straight,