कन्या (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)

Updated: Feb 14, 2012, 04:03 PM IST

(२३ सप्टेंबर २२ ऑगस्ट)

एका गरमागरम भांडणानंतर एक दिर्घ चुंबनाने आज तुमचा व्हॅलेंटाइन डे साजरा होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या प्रियकराला जेवढ प्रेम करीत आहेत. त्यापेक्षा अधिक प्रेमाचा वर्षाव आज तुमच्यावर होणार आहे. तर या पावसात चिंब होण्यासाठी तयार राहा.

 

तुमचा जुना साथीदार दूर गेला असेल तर तो पुन्हा मार्गावर येण्याची शक्यता आहे.

 

किंवा तुमच्या आयुष्यात एक प्रिय व्यक्ती आज येण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्या प्रेमासाठी उत्तम आहेत. तुम्हांला व्हॅलेंटाइन कार्ड देऊन

Tags: