तूळ (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)

Updated: Feb 14, 2012, 04:00 PM IST

(२३ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर)

आजच्या व्हॅलेंटाईन दिनाचा आपला आनंद व्दीगुणीत होईल. कारण दोनदा आपल्याला व्हॅलेंटाईन दिनाचे सरप्राईज मिळणार आहे. मेष राईच्या महिलांची आपल्याला साथ मिळणार आहे.

 

तुम्हाला तुमच्या ह्यदयातील आवाज काहीतरी सांगतोय. आज आपल्या मनातील तीव्र इच्छा पूर्ण होणार आहे. लैंगिग सुखाचा आस्वाद घेऊ शकणार आहात. आपल्या आजबाजूला दोन पुरूष व्यक्ती आहेत.

 

त्यातील एकाची निवड तुम्हाला करायची आहे. याबाबतचा अंतिम निर्णय पुढील महिन्यात घ्यावा लागेल. आणि हा दिवस असणार आहे व्हॅलेंटाईन दिन. या दिवशी तुम्ही योग्य निवड केल्याने आनंदीत असाल.  तुम्हाला तुमचे प्रेम सापडेल. जे आपल्यासाठी महत्वपूर्ण असेल. ही व्हॅलेंटाईन दिनाची सरप्राईज भेट असणार आहे.

Tags: