व्हिडिओ : पाच साल... केजरीवाल

'माँगे दिल्ली दिल से... केजरीवाल दिल से' म्हणणाऱ्या आपची घोडदौड दिल्लीत पुन्हा सुरू झालीय. 'पाच साल... केजरीवाल' हे विशाल दडलानी निर्मित 'आप'चं गाणं प्रदर्शित होऊन बरेच दिवस झाले असले तरी ते आता ट्रेन्डमध्ये आलंय... 

Updated: Feb 10, 2015, 04:35 PM IST
व्हिडिओ : पाच साल... केजरीवाल title=

नवी दिल्ली : 'माँगे दिल्ली दिल से... केजरीवाल दिल से' म्हणणाऱ्या आपची घोडदौड दिल्लीत पुन्हा सुरू झालीय. 'पाच साल... केजरीवाल' हे विशाल दडलानी निर्मित 'आप'चं गाणं प्रदर्शित होऊन बरेच दिवस झाले असले तरी ते आता ट्रेन्डमध्ये आलंय... 

हेच गाणं तुम्हीही ऐका... 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.