केवळ १० मिनिटांसाठी... 'आयफोन ६ एस' दहा हजारांत!

तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर 'अॅपल'नं तुम्हाला एक खुशखबर दिलीय.

Updated: Apr 1, 2016, 04:33 PM IST
केवळ १० मिनिटांसाठी... 'आयफोन ६ एस' दहा हजारांत!  title=

मुंबई : तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर 'अॅपल'नं तुम्हाला एक खुशखबर दिलीय.
 
अॅपलचा 'आयफोन ६ एस' हा नवीन ४० हजारांचा स्मार्टफोन तुम्हाला केवळ १०,००० रुपयांत मिळणार आहे. केवळ १० मिनिटांसाठी ही ऑफर तुम्हाला मिळू शकते. 

मिळालेल्या माहितीनुसार, अॅपल भारतात आपला 'आयफोन ६ एस' फ्लॅश सेलच्या माध्यमातून केवळ दहा हजार रुपयांना विकणार आहे. तुमच्या इंटरनेट स्पीडवर तुम्हाला हा फोन मिळणार किंवा नाही, हे अवलंबून असेल. 

(तुमची ही बातमी वाचून झाली असेल, तर तुमचा एप्रिल फूल झालाय)