बिअरने वाढवा वायफायचा स्पीड

 तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसात तुमच्या वायफाय कनेक्शनचा स्पीड वाढवू शकतात. त्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे. 

Updated: Nov 17, 2015, 10:47 PM IST
बिअरने वाढवा वायफायचा स्पीड title=

नवी दिल्ली :  तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसात तुमच्या वायफाय कनेक्शनचा स्पीड वाढवू शकतात. त्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे. 

बिअरचा खाली कॅन त्यासाठी वापरायचा आहे. यामुळे तुमच्या वायफायचा स्पीड किती तरी पटीने वाढतो.

हे तुम्हाला खरं वाटत नसेलही, किंवा तुमचा विश्वास बसणार नाही, पण शू्न्य पैसे खर्च असणारा हा प्रयोग तुम्ही करून पाहा.

बिअरच्या खाली कॅनने वायफाय कनेक्शनचा स्पीड कसा वाढतो हे पाहण्यासाठी खालील व्हिडीओ व्यवस्थित पाहा.

व्हि़डीओ पाहा, बिअरने वाढवा वायफायचा स्पीड

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.