सनी लिओनचा 'मस्तीजादे' चित्रपटाचा ट्रेलर पाहून तरूणी काय बोलल्या? पाहा व्हिडिओ

 आता काही दिवसांपूर्वी एकता कपूरचा चित्रपट 'क्या कूल है हम३ चा ट्रेलर रिलीज झाला. त्या डबल मिनिंग डॉयलॉग्ज आणि बोल्ड कॉमेडीमुळे हा ट्रेलर खूप चर्चेत राहिला. त्यानंतर काही दिवसात सनी लिऑनच्या 'मस्तीजादे' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. 

Updated: Jan 4, 2016, 04:11 PM IST
सनी लिओनचा 'मस्तीजादे' चित्रपटाचा ट्रेलर पाहून तरूणी काय बोलल्या?  पाहा व्हिडिओ  title=

नवी दिल्ली :  आता काही दिवसांपूर्वी एकता कपूरचा चित्रपट 'क्या कूल है हम३ चा ट्रेलर रिलीज झाला. त्या डबल मिनिंग डॉयलॉग्ज आणि बोल्ड कॉमेडीमुळे हा ट्रेलर खूप चर्चेत राहिला. त्यानंतर काही दिवसात सनी लिऑनच्या 'मस्तीजादे' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. 

त्याचसमोर क्या कूल है हम ३ चा ट्रेलर पाणी भरताना दिसत आहे. 'मस्तीजादे' चित्रपटाने बोल़्ड कॉमडीचे साऱ्या सीमा तोडल्या आहेत. 

डबल मिनिंग डायलॉग्ज असले तरी यू ट्यूबवर हा व्हिडिओ खूप पॉप्युलर होत आहे. एका आठवड्यात त्याने १ कोटी हिट्स मिळविल्या आहेत. 

दिल्लीतील तरूणींना हा व्हिडिओ दाखविला, त्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती ते तुम्हीच पाहा. 

 

पाहा ट्रेलर...