Vacancy: कॉफी बोर्डमध्ये नोकरीची संधी

कॉफी बोर्डात नोकरीची संधी उपलब्ध झालीय. इच्छुक उमेदवारांनी १५ एप्रिल २०१५ पर्यंत आपले अर्ज दाखल करायचे आहेत.

Updated: Apr 2, 2015, 12:47 PM IST
Vacancy: कॉफी बोर्डमध्ये नोकरीची संधी  title=

नवी दिल्ली: कॉफी बोर्डात नोकरीची संधी उपलब्ध झालीय. इच्छुक उमेदवारांनी १५ एप्रिल २०१५ पर्यंत आपले अर्ज दाखल करायचे आहेत.

एक्सटेंशन इन्स्पेक्टर पदासाठी ही भर्ती होणार आहे. एकूण ९ पदांसाठी जागा उपलब्ध आहेत. कॉफी बोर्ड उद्योग आणि व्यापार मंत्रालयाअंतर्गत येणारा केंद्र सरकारचा विभाग आहे. 

अर्ज करण्याची फी ५०० रुपये आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा -
http://www.indiacoffee.org/ वर

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.