नोकरी : एलआयसीमध्ये पार्ट टाईम जॉबची संधी

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थातच 'एसआयसी'मध्ये पार्ट टाईम नोकरी करण्याची संधी उपलब्ध झालीय. 

Updated: Mar 16, 2016, 09:09 AM IST
नोकरी : एलआयसीमध्ये पार्ट टाईम जॉबची संधी  title=

मुंबई : लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थातच 'एसआयसी'मध्ये पार्ट टाईम नोकरी करण्याची संधी उपलब्ध झालीय. 

यासाठी इच्छुक उमेदवार ३१ मेपर्यंत आपले अर्ज सादर करू शकतील. 

संधी - पार्ट टाईम

वय - १८ - ६५ वर्ष

नोकरीचं ठिकाण - महाराष्ट्र

योग्यता - बारावी पास

पगार - ८७०० ते ३४,८०० रुपये

अधिक माहितीसाठी  www.maharojgar.gov.in या लिंकवर क्लिक करा

Tags: