व्हिडीओ | रिदम हाऊस निरोप

रिदम हाऊसने संगीत प्रेमींची सेवा केली...

Updated: Mar 15, 2016, 10:22 PM IST

मुंबई : संगीत प्रेमींच्या मनात स्थान निर्माण करणारं रिदम हाऊस आता आपल्या सर्वांची रजा घेत आहे. मुंबईत कालाघोडाजवळ असलेलं रिदम हाऊस १९४५ साली सुरू करण्यात आलं होतं, रिदम हाऊसने संगीत प्रेमींची सेवा केली. 

विविध भाषा आणि संगीताच्या टेप येथे उपलब्ध होत्या, मात्र तंत्रज्ञानाचा आणि इंटरनेटचा प्रभाव वाढल्यानंतर, लोकांना रिदम हाऊसची आठवण कमी होत होती. म्हणून रिदम हाऊसने आपल्या सर्वांची रजा घेतली आहे, पाहा, काय सांगतोय हा व्हिडीओ, रिदम हाऊस विषयी.