undefined

Murder Case: एका सिगारेट बटमुळे 52 वर्षांनी सापडला आरोपी! 1971 च्या मर्डर केसचा 2023 मध्ये उलगडा

Cigarette Butt Solved 52 Year Old Murder Case: 1971 साली झालेल्या हत्येच्या प्रकरणातील आरोपी कोण आहे याचा छडा आता म्हणजेच 2023 मध्ये लागला आहे.

Feb 24, 2023, 02:12 PM IST

एकाएकी का होताहेत इतके घटस्फोट? Single Mother नीना गुप्ता यांनी सांगितलं खरं कारण

Neena Gupta यांनी घटस्फोटाचे उदाहरण देताना लेकीचा उल्लेख केला...नेमकं प्रकरण काय?

Dec 3, 2022, 02:50 PM IST

चंद्रपूर : बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर फुटओवर ब्रिजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू, 13 जण जखमी

रेल्वे फुटओवर ब्रिजचा (footover bridge) स्लॅब (Slab collapsed) अचानक कोसळला. हा स्लॅब कोसळल्याने 13 प्रवासी जखमी झाले आहेत.

Nov 27, 2022, 07:25 PM IST

Lamp Going Off Bad Luck: दिवा विझणे शुभ की अशुभ? प्रत्येक संकेत खूप काही सांगतो

दिवा विझणे खरोखरच वाईटाचे लक्षण आहे का, जाणून घ्या शास्त्र काय म्हणते?

 

Nov 22, 2022, 12:25 PM IST

Online Shopping : Flipkart वर सुरू आहे भन्नाट सेल; TV, AC, Mobile खरेदी करा स्वस्तात मस्त

फ्लिपकार्टवर लवकरच एक नवीन सेल सुरू होणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला विविध स्मार्टफोन्स आणि इतर उत्पादनांवर आकर्षक सूट मिळेल. फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला केवळ फोनवरच नाही तर टीव्ही-फ्रिज आणि एसी सारख्या घरगुती उपकरणांवरही चांगल्या ऑफर मिळतील. चला जाणून घेऊया या सेलशी संबंधित खास गोष्टी.

Sep 3, 2022, 12:22 PM IST

कोकणसह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात या तारखेपर्यंत रेड अलर्ट

Maharashtra Rain News : कोकणसह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांत 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट तर मुंबईत पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Jul 12, 2022, 07:19 AM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, बदलापूर-अंबरनाथ दरम्यान इंजिनात बिघाड

Central Railway traffic disrupted : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.  

Mar 30, 2022, 08:00 AM IST

कलाकारांचा तो वाईट काळ, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला मुलांचा मृत्यू

कलाकार त्यांच्या कलेने प्रेक्षकांना हसवतात आणि रडवतात, पण मुलांच्या निधनानंतर त्यांच्यावर कोसळलं दुःखाचं डोंगर...

 

Mar 27, 2022, 12:14 PM IST

गोव्यात राष्ट्रवादी-शिवसेनेला जमलं नाही ते 'आप'ने करुन दाखवलं

Goa Election Results : गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी युती केली होती. मात्र, त्यांना यश मिळवता आले नाही. तर पहिल्याच प्रयत्नात 'आप'ने विधान भवनात एंट्री केली आहे. 'आप' दोन आमदार निवडून आले आहेत. 

Mar 10, 2022, 05:55 PM IST

राज्यात अलर्ट जारी; गृह मंत्रालयाने दिल्या पोलिसांना या सूचना

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचे वृत्त धडकताच राज्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यातील विविध भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

Feb 23, 2022, 06:47 PM IST

शेतकऱ्यांसाठी सुलतानी सरकार, वसुलीसाठी वीज कनेक्शन कापण्याचं काम - देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका

महाविकास आघाडी सरकारच्या काळात 'सस्ती दारू मंहगा तेल' अशी अवस्था

Dec 21, 2021, 03:06 PM IST

काबूल विमानतळावर तिसरा बॉम्बस्फोट, 10 अमेरिकन कमांडोंसह 64 ठार

Afghanistan Updates : अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळाजवळ (Taliban Terrorists) तिसरा बॉम्बस्फोट ( Kabul airport 3rd blast) झाल्याची माहिती हाती आली आहे. 

Aug 27, 2021, 06:22 AM IST

पृथ्वी शॉ इंग्लंडला पोहोचला, या 3 खेळाडूंचे टेन्शन वाढले, टीममध्ये परतण्याची शक्यता

भारत आणि इंग्लंड दरम्यान 5 कसोटी मालिका (IND vs ENG ) 4 ऑगस्टपासून नॉटिंघम (Nottingham) येथील ट्रेंट ब्रिज येथे सुरू होत आहे.  

Aug 4, 2021, 06:58 AM IST

WTC final सामना ड्रॉ किंवा टाय झाला तर? काय असतील नियम?

जूनच्या पहिल्या आठवड्यात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी निघण्याची शक्यता.

May 20, 2021, 07:16 AM IST