पॉर्न सर्च करण्यात पाकिस्तानी आघाडीवर

 पॉर्न सर्च करण्यात पाकिस्तानी नागरिक आघाडीवर असल्याचे गुगलने प्रसिद्ध केलेल्या डाटातून स्पष्ट होत आहे. यात अॅनिमल पॉर्न पाहण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यात डुक्कर, गाढव, कुत्रा, मांजर आणि साप यांचा पॉर्नचा समावेश आहे. 

Updated: Jan 19, 2015, 07:58 PM IST
पॉर्न सर्च करण्यात पाकिस्तानी आघाडीवर title=

मुंबई :  पॉर्न सर्च करण्यात पाकिस्तानी नागरिक आघाडीवर असल्याचे गुगलने प्रसिद्ध केलेल्या डाटातून स्पष्ट होत आहे. यात अॅनिमल पॉर्न पाहण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यात डुक्कर, गाढव, कुत्रा, मांजर आणि साप यांचा पॉर्नचा समावेश आहे. 

पॉर्न सर्च करणाऱ्या आठ देशांपैकी सहा देश हे मुस्लिम बहूल देश आहेत. यात इजिप्तचा क्रमांक दुसरा आहे. त्यानंतर इराण, मोरॅक्को, साउदी अरेबिया आणि तुर्की यांचा क्रमांक लागतो, अशी बातमी एक्स्प्रेस ट्रीब्यून या वृत्तपत्राने दिले आहे. 

पोर्नोग्राफी साहित्य विक्रीवर बहुतांशी सर्व अरब देशांमध्ये बंदी आहे. यात लेबनन आणि तुर्कीमध्ये पोर्नोग्राफी साहित्य विक्रीला परवागी आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.