नोकरीची सुवर्णसंधी: बॅंकेत विविध पदांसाठी भरती

राजकोट नागरीक सहकारी बॅंकेत एकाचवेळी अनेक पदांसाठी भर्ती आहे. मुंबई आणि सुरतमध्ये अनेक पदांसाठी नोकरीची संधी आहे. जर तुम्हाला या पदांसाठी अर्ज दाखल करायचा असेल तर वेळ न घालवता अर्ज दाखल करा. 

Updated: Apr 29, 2015, 12:38 PM IST
नोकरीची सुवर्णसंधी: बॅंकेत विविध पदांसाठी भरती title=

मुंबई: राजकोट नागरीक सहकारी बॅंकेत एकाचवेळी अनेक पदांसाठी भर्ती आहे. मुंबई आणि सुरतमध्ये अनेक पदांसाठी नोकरीची संधी आहे. जर तुम्हाला या पदांसाठी अर्ज दाखल करायचा असेल तर वेळ न घालवता अर्ज दाखल करा. 

पदाचे नाव- ऑफिस असिस्टंट
पगार- ८२५० रूपये 

पदाचे नाव- ज्युनिअर एग्झिक्युटिव्ह
पगार-१०,००० रूपये

पदाचे नाव- सीनिअर एग्झिक्युटिव्ह
पगार-१७,००० रूपये

पात्रता- मान्यताप्रातप्त विद्यापीठातून पदवीधर
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख- २ मे २०१५

अधिक माहितीसाठी क्लिक करा-  http://career.rnsbindia.com/CurrentOpening.aspx

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.