VIDEO : महिलांवर का वाढतायत अत्याचार? पाहा...

महिलांवर अत्याचार वाढण्याची कारण काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ कदाचित या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊ शकेल. 

Updated: Jul 17, 2015, 05:30 PM IST
VIDEO : महिलांवर का वाढतायत अत्याचार? पाहा... title=

नवी दिल्ली : महिलांवर अत्याचार वाढण्याची कारण काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ कदाचित या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊ शकेल. 

'सोशल एक्सपेरिमेंट' म्हणून शूट करण्यात आलेला एक व्हिडिओ सध्या वायरल झालाय. एक मुलगा एका मुलीला लिफ्टमध्ये मारहाण करताना दिसतो. याच लिफ्टमध्ये अनेक जण चढतात आणि उतरतात... त्यांच्यासमोर ही मारहाण सुरू असताना त्यापैंकी किती जण याला विरोध करतात ते तुम्हीच पाहा... तुमचे डोळे उघडण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा आहे.

व्हिडिओ पाहा :-

 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.