VIDEO : इंटरनेट स्पीड वाढवण्याच्या सोप्या टिप्स!

तुमच्या घरी लॅपटॉप किंवा कम्प्युटर आहे... त्याला इंटरनेट कनेक्शन आहे... परंतु, कासवाच्या गतीनं चालणाऱ्या इंटरनेटनं तुम्हाला वैताग आणलाय.

Updated: Jan 12, 2016, 12:24 PM IST
VIDEO : इंटरनेट स्पीड वाढवण्याच्या सोप्या टिप्स! title=

मुंबई : तुमच्या घरी लॅपटॉप किंवा कम्प्युटर आहे... त्याला इंटरनेट कनेक्शन आहे... परंतु, कासवाच्या गतीनं चालणाऱ्या इंटरनेटनं तुम्हाला वैताग आणलाय.

अशा स्थितीत तुम्हीही असाल तर लगेचच आपल्या कम्प्युटरवर इंटरनेटचा स्पीड वाढवा... काही सोप्या टीप्ससहीत... या व्हिडिओत सांगितल्या गेलेल्या टिप्स आजमावून पाहा... आणि मग पाहा तुमचा इंटरनेट कसा वेगात तुम्हाला माहिती पुरवतोय.

व्हिडिओ पाहा : -