मुंबई : नुकतेच टोरंट बंदी घालण्यात आलेल्या वेबसाईटवरुन काही डाऊनलोड केल्यास त्याला तीन वर्षांची शिक्षा अथवा तीन लाख रुपयांपर्यंतचा दंड अशी शिक्षा जाहीर करण्यात आलीये. गेल्या अनेक वर्षांपासून सरकारने अनेक वेबसाईटला बंदी घातलीये. ऑगस्ट 2015मध्ये सरकारने 857 वेबसाईट्सवर बंदी घातलीये. जून 2016मध्ये सरकारने 200 यूआरएलवर बंदी घातलीये.
ही आहे बंदी घालण्यात आलेल्या वेबसाईटची यादी