blocked websites

भारतात या वेबसाईट्सवर आहे बंदी

गेल्या अनेक वर्षांपासून सरकारने अनेक वेबसाईटला बंदी घातलीये. ऑगस्ट 2015मध्ये सरकारने 857 वेबसाईट्सवर बंदी घातलीये. जून 2016मध्ये सरकारने 200 यूआरएलवर बंदी घातलीये.

Aug 22, 2016, 09:17 PM IST