मॉलमधील टॉय कार ऑपरेटरचा घृणास्पद प्रकार, व्हिडिओ वायरल

जर आपण आपल्या मुलांसोबत शॉपिंग मॉलमध्ये जात असाल. तर तिथं कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या भरवश्यावर आपल्या मुलांना सोडू नका. सध्या एक व्हिडिओ व्हॉट्स अॅपवर वायरल झालाय.

Updated: Sep 8, 2015, 12:02 PM IST
मॉलमधील टॉय कार ऑपरेटरचा घृणास्पद प्रकार, व्हिडिओ वायरल title=

मुंबई: जर आपण आपल्या मुलांसोबत शॉपिंग मॉलमध्ये जात असाल. तर तिथं कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या भरवश्यावर आपल्या मुलांना सोडू नका. सध्या एक व्हिडिओ व्हॉट्स अॅपवर वायरल झालाय.

या व्हिडिओमध्ये मॉलमधील टॉय कार ऑपरेटर खेळवतांना कार एक कॉर्नरमध्ये नेतो आणि चिमुरड्याचं जबरदस्तीनं चुंबन घेतो. हा व्हिडिओ सौदी अरेबियाची राजधानी रियादच्या अल कसर मॉलमधील आहे. 

आणखी वाचा - सर्वांसमोर मुलीचा MMS बनवला, व्हिडिओ वायरल

वेबसाइट 'द लॉजिकल इंडियन'च्या बातमीनुसार हा व्हिडिओ दिशा शर्मा नावाच्या तरुणीनं अपलोड केलाय. तिनं हा व्हिडिओ 'सेक्सुअल परवर्ट्स'पासून आपल्या मुलांना वाचविण्यासाठी... लोकांनापर्यंत ही घटना पोहोचवण्यासाठी अपलोड केलाय. 

पाहा व्हिडिओ - 

 

 

आणखी वाचा - व्हिडिओ : पाक नागरिक मोदींवर टीका करायला गेला, आणि...

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.