ही वेबसाइट सांगते की तुमचा चेहरा आकर्षक आहे की कुरूप, तुमचे वयही सांगते

 तुमचा चेहरा आकर्षक आहे की कुरूप... तुमचे खरे वय काय हे काही क्षणात सांगणारी एक वेबसाइट तयार करण्यात आली आहे. https://faces.ethz.ch/ असे या वेबसाइटचं नाव असून अनेक लोकांनी याला भेट दिली आहे. 

Updated: Jan 6, 2016, 06:53 PM IST

मुंबई :  तुमचा चेहरा आकर्षक आहे की कुरूप... तुमचे खरे वय काय हे काही क्षणात सांगणारी एक वेबसाइट तयार करण्यात आली आहे. https://faces.ethz.ch/ असे या वेबसाइटचं नाव असून अनेक लोकांनी याला भेट दिली आहे.  ( तुम्ही कसे आहात जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा )

तरी पण तुम्हांला टेस्ट करायचं तर मग तयार राहा. ही वेबसाइट झुरीच विद्यापीठाने तयार केली आहे. आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स वापरून तुम्ही आकर्षक आहात का किंवा तुमचे वय किती आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. ( तुम्ही कसे आहात जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा )

या साठी या वेबसाइटवर तुमचा फोटो अपलोड करावा लागत आहे. त्यानंतर फोटो प्रोसेस करण्याठी जरा वाट पाहावी लागते. त्यानंतर तुम्ही आकर्षक आहात का हे विविध पातळ्यांमध्ये सांगितले जाते. त्यात 'हममम..., ओके, नाइस, हॉट, स्टनिंग, गॉ़डलाइक' असे रिव्ह्यू देण्यात आले. तसेच तुमचे खरे वयही गेस केले जाते. 

तर वेळ नका घालू ट्राय करून पाहा... ( तुम्ही कसे आहात जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा )

खरं सांगायचे झाले तर तुम्ही जाड आहे का हे सांगण्यासाठी काही मशीन किंवा मेजरमेंट टेपची गरज नसते. तुम्हांला सांगायला कोणत्याही वेबसाइट गरज नसते की तुम्ही कुरूप आहेत. 

तुम्ही फक्त आरशात पाहा तुम्हांला समजेल किंवा तुमच्या बेस्ट फ्रेंडला विचारला तो कधीही चुकीचे सांगणार नाही. ( तुम्ही कसे आहात जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा )