age

थंडीमुळे सांधेदुखीचा त्रास होतोय? फॉलो करा 'या' टिप्स, वेदना होतील कमी

सांधेदुखी हा त्रास आता केवळ वृद्धच नाही तर तरुणांनाही जास्त प्रमाणात दिसून लागले आहेत. तुमच्या आहारामध्ये Vitamin D, Calcium आणि Iron यासारख्या आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवते.

Feb 27, 2024, 01:40 PM IST

तुमच्या वयानुसार किती तास झोप गरजेची? जाणून घ्या

Sleeping Hours By Age: प्रत्येक व्यक्तीने रात्री किती वाजता झोपावे आणि किती तास झोपावे? याविषयी आज आपण जाणून घेऊया.

Feb 7, 2024, 11:19 PM IST

Best Time for Walking : सकाळी की संध्याकाळी चालणे फायदेशीर, तुमच्यासाठी कोणती वेळ योग्य?

weight Loss Tips : नेमकं सकाळच्या वेळी चालावे की संध्याकाळी असा प्रश्न अनेकांना पडत असेल. चला तर मग जाणून घेऊया, चालण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे?

Jan 21, 2024, 04:05 PM IST

'टाइटॅनिक' फेम अभिनेत्री बाथरुममध्ये ठेवते ऑस्कर! अभिनेत्रीनं सांगितलं खरं कारण

Titanic fame Kate Winslet : टायटॅनिक फेम केट विंसलेटनं ऑस्कर पुरस्काराविषयी केला मोठा खुलासा. 

Jan 14, 2024, 04:50 PM IST

Relationships Tips : कोणच्या वयात रिलेशनशिपमध्ये येणं योग्य?

कोणच्या वयात रिलेशनशिपमध्ये येणं योग्य? 

Oct 20, 2023, 01:05 PM IST

गौतमी पाटीलच्या Kiss प्रकरणावरुन तमाशा कलाकारांचा कठोर निर्णय; यापुढे...

Tamasha Artist Decision Gautami Patil: सोलापूर जिल्ह्यात झालेल्या एका बैठकीमध्ये तमाशा कलाकारांनी, तमाशा मालकांनी अत्यंत महत्तवाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाचा संबंध गौतमी पाटीलशी असल्याचंही सांगितलं जात आहे.

Jul 29, 2023, 11:56 AM IST

रिटार्यड होण्याच्या वयात बॉलिवूडचे 'हे' सुपरस्टार झाले बाबा, कोणाचं पहिलं तर कोणाचं दुसरं लग्न

Bollywood Actors Become Father at 50s: बॉलिवूडमध्ये वयाच्या 50 व्या वर्षी वडील झालेले असे अनेक कलाकार आहेत. त्यामुळे एकप्रकारे बॉलिवूडमध्ये हा ट्रेण्ड झाला आहे का याची चाहत्यांमध्ये चर्चा आहे. त्यातून अर्जून रामपाल आज वयाच्या 50 व्या वर्षी बाप झाल्यामुळे या चर्चांना पेव फुटले आहे. 

Jul 21, 2023, 06:20 PM IST

तुमच्या वयोमानानुसार दर दिवसाला किती प्रमाणात कॅल्शियम-व्हिटॅमीन घेतलं पाहिजे? जाणून घ्या एका क्लिकवर!

Calcium and Vitamin D Requirement : डाएटच्या माध्यमातून आपण कॅल्शियम ( Calcium ) आणि व्हिटॅमीन्स ( Vitamin ) घेतो. अनेकदा यांची कमतरता निर्माण झाली की, डॉक्टर आपल्याला त्याच्या सप्लिमेंट्सबाबत माहिती देतात. प्रत्येक व्यक्तीने किती प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमीन घेतले पाहिजेत, याची माहिती घेऊया. 

Jul 17, 2023, 06:30 PM IST

Age Weight Chart : उंची-वयानुसार तुम्ही लठ्ठ आहात का? उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? पाहा चार्ट

Age Weight Chart : वय ​​आणि उंचीनुसार आपलं वजन काय असावे हे जाणून घेतलं तर तुमच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर असतं. बॉडी मास इंडेक्सच्या माध्यमातून तुम्ही ठरवू शकता की, तुमचं वजन जास्त आणि कमी. 

Jul 5, 2023, 05:30 PM IST

तुमच्या वयाप्रमाणे, ब्लड शुगर पातळी किती असावी? पाहा चार्ट!

Blood Sugar Chart : मधुमेही रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत अनेक पथ्य पाळावी लागतात. तुमच्या वयोमानानुसार ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे, याची माहिती आज घेऊया.

Jun 4, 2023, 07:44 PM IST

Physical Relationship : भारतीय महिला पहिल्यांदाच कोणत्या वयात शरीरसंबंध ठेवतात? धक्कादायक आकडा समोर

Physical Relationship : देश पातळीवर बऱ्याचदा अनेक सर्वेक्षणं घेतली जातात. अशाच एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार भारतातील महिला आणि त्यांच्याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

May 20, 2023, 12:40 PM IST

Blood Pressure Range: वयोमानानुसार महिला आणि पुरुषांचं ब्लड प्रेशर किती असावं?

धावपळीच्या जीवनात बहुतांश लोकांना रक्तदाब (Blood Pressure) म्हणजेच ब्लड प्रेशरची समस्या भेडसावताना दिसतेय.

May 16, 2023, 09:51 PM IST

Hemoglobin Range: वयोमानानुसार तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी किती असली पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट

जर रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी (Hemoglobin Range) योग्य प्रमाणात असेल शरीराचे संपूर्ण कार्य चांगल्या पद्धतीने सुरु राहतं. मात्र त्याउलट जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाली तर त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Apr 19, 2023, 06:33 PM IST

Diet Chart by Age : फीट राहण्यासाठी कोणत्या वयात कसा आहार घ्यावा? जाणून घ्या

आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की, आपली भूक निश्चित नसते. जसं आपलं वय वाढतं तसा भूकेतही फरक पडतो. 

Feb 24, 2023, 06:35 PM IST