व्हिडिओ : मुलगी अनोळखी लोकांना मिठी मारायला जाते तेव्हा...

सध्या सोशल मीडियावर प्रँक व्हिडिओजना ऊत आलाय. सध्या असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला दिसतोय. 

Updated: Jul 28, 2016, 09:21 AM IST
व्हिडिओ : मुलगी अनोळखी लोकांना मिठी मारायला जाते तेव्हा... title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर प्रँक व्हिडिओजना ऊत आलाय. सध्या असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला दिसतोय. 

या व्हिडिओत एक सुंदर मुलगी अनोळखी लोकांना मिठी मारायला जाताना दिसते... पण, हा प्रँक एका ठिकाणी मात्र चुकीचा ठरला... मग, काय घडलं... ते तुम्हीच पाहा...