video - लॉक असलेल्या गाड्य़ा अशा प्रकारे जातात चोरीला

चारचाकी गाड्या ही मोठ्या प्रमाणात चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं आहे.

Updated: Mar 11, 2016, 03:26 PM IST
video - लॉक असलेल्या गाड्य़ा अशा प्रकारे जातात चोरीला title=

मुंबई : दुचाकी या चोरीला जाणं आपण समजू शकतो पण आता तर चारचाकी गाड्या ही मोठ्या प्रमाणात चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं आहे.

गाड्या लॉक असतांना ही चोरीला जातात कशा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पाहा हा व्हिडिओ यामध्ये गाड्यांचा दरवाजा कसा उघडला जातो हे दाखवण्यात आलं आहे. 

पाहा व्हिडिओ 

 

 

Posted on Sunday, March 6, 2016