ब्रॅवोने भर मैदानात धरली धोनीची कॉलर

टी-२० वर्ल्डकपच्या अभ्यास सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ४५ रन्सने पराभव केला. यानंतर मैदानावर जे झालं ते तुम्ही विसरू शकणार नाही. 

Updated: Mar 11, 2016, 01:48 PM IST
ब्रॅवोने भर मैदानात धरली धोनीची कॉलर title=

कोलकाता : टी-२० वर्ल्डकपच्या अभ्यास सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ४५ रन्सने पराभव केला. यानंतर मैदानावर जे झालं ते तुम्ही विसरू शकणार नाही. 

सामना संपल्यानंतर वेस्ट इंडिजचा खेळाडू ड्वेन ब्रॅवो याने महेंद्र सिंग धोनी याची कॉलर धरली. हा सगळा मज्जाक मस्तीचा एक भाग होता. ब्रावो अचानक पणे धोनीची कॉलर धरल्याने धोनीला लगेच काहीच कळालं नाही.

धोनी आणि ब्रावो यांच्यात चांगले संबंध आहेत. आयपीएलमध्ये सोबत खेळत असल्याने त्यांच्यात चांगली मैत्री देखील झाली आहे.