सर्वांसमोर मुलीचा MMS बनवला, व्हिडिओ वायरल

देशभरात दररोज कोणत्या ना कोणत्या महिलेसोबत छेडछाड झाल्याच्या घटना पुढे येतात. यात अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी अनेकांच्या मध्ये तरुणींची छेड काढण्याचे प्रकार होत असतात. मात्र या घटनांचा विरोध खूप कमी लोक करतात.

Updated: Aug 31, 2016, 07:01 PM IST
सर्वांसमोर मुलीचा MMS बनवला, व्हिडिओ वायरल title=

नवी दिल्ली: देशभरात दररोज कोणत्या ना कोणत्या महिलेसोबत छेडछाड झाल्याच्या घटना पुढे येतात. यात अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी अनेकांच्या मध्ये तरुणींची छेड काढण्याचे प्रकार होत असतात. मात्र या घटनांचा विरोध खूप कमी लोक करतात.

जास्तीत जास्त लोक दूर उभं राहून सर्व पाहत असतात. नुकताच यू ट्यूबवर एक असाच व्हिडिओ अपलोड केला गेलाय. यात एक मुलगा सर्वांसमोर अनेक ठिकाणी पाठलाग करून तरुणीचा एमएमएस बनवतो.

हा व्हिडिओ समाजातील लोकांना जागरूक करण्यासाठी बनवण्यात आलाय. 

पाहा व्हिडिओ - 

 

आणखी वाचा - VIDEO : 'हमारा भी स्पार्क प्लग काम करता है'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.