मुंबई: कंडोम आणि गर्भनिरोधकाचा वापर करण्याचा विचार करणं आजच्या २१व्या शतकातही कठीण आहे. याबाबत प्रतिक्रिया देतांना अनेकांच्या रिअॅक्शन्स बघण्यासारख्या होतात.
सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतोय. यात 'कंडोम' हा शब्द उच्चारण्याबाबत विचारलंय. तसंच त्याचा वापर कसा करतात हे सुद्धा विचारलंय.
त्यावरीलच काही प्रतिक्रिया पाहा या व्हिडिओतून -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.