close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Video : सेल्फी काढताना अजगराचा असा चावा

राजस्थानमधील माऊंट आबू येथे एक अजगर पकडण्यात आला. त्याला जंगलात सोडण्यासाठी लोक घेऊन चालले होते. यावेळी काही उत्साह तरुणांनी सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अजगाराने चक्क तरुणाच्या गालाचा चावा घेतला.

Updated: Sep 27, 2016, 12:29 PM IST
Video : सेल्फी काढताना अजगराचा असा चावा

माऊंट आबू : राजस्थानमधील माऊंट आबू येथे एक अजगर पकडण्यात आला. त्याला जंगलात सोडण्यासाठी लोक घेऊन चालले होते. यावेळी काही उत्साह तरुणांनी सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अजगाराने चक्क तरुणाच्या गालाचा चावा घेतला.

पाहा हा धक्कादायक व्हिडिओ :