व्हिडिओ व्हायरल : माकडाने दिली अशी धडक की जमीनीवर जाऊन पडला

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ अधिकच व्हायरल झालाय. माकड हा तसा आगाऊ प्राणी. माकडे अनेक ठिकाणी आजही लोकांसाठी डोकेदुखीचं कारण बनले आहेत.

Updated: Apr 18, 2016, 04:41 PM IST
व्हिडिओ व्हायरल : माकडाने दिली अशी धडक की जमीनीवर जाऊन पडला title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ अधिकच व्हायरल झालाय. माकड हा तसा आगाऊ प्राणी. माकडे अनेक ठिकाणी आजही लोकांसाठी डोकेदुखीचं कारण बनले आहेत.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चालत जात असतो आणि अचानक मागून माकड धावत येतो आणि त्या व्यक्तीला धक्का मारुन पळून जातो. ज्यामुळे तो व्यक्ती जमीनीवर जावून पडतो. 

पाहा व्हिडिओ