व्हिडिओ : लैंगिक शोषण म्हणजे काय?

करताना व्यक्तीला शारीरिक, लैंगिक इजा झाली म्हणजेच लैंगिक शोषण ठरतं का? नाही... मग, लैंगिक शोषण म्हणजे नेमकं काय?

Updated: Feb 27, 2015, 10:10 PM IST
व्हिडिओ : लैंगिक शोषण म्हणजे काय? title=

मुंबई : करताना व्यक्तीला शारीरिक, लैंगिक इजा झाली म्हणजेच लैंगिक शोषण ठरतं का? नाही... मग, लैंगिक शोषण म्हणजे नेमकं काय?

याच प्रश्नाचं उत्तर हा व्हिडिओ देतोय... अवघ्या ३६ सेकंदाचा हा व्हिडिओ सध्या तरुणाईच्या चर्चेचा विषय ठरतोय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.