close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लैंगिक छळ

विद्यार्थीनीचा लैंगिक छळ : भाजप नेते, माजी मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना अटक

 भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 

Sep 20, 2019, 11:13 AM IST
Pandharpur Police Arrest 4 Teachers For Molest With Deam Girls PT1M14S

पंढरपूर : मुकबधीर मुलींचा लैंगिक छळ, चार जणांना अटक

पंढरपूर : मुकबधीर मुलींचा लैंगिक छळ, चार जणांना अटक

Apr 2, 2019, 01:35 PM IST

रोखठोक : या हैवानांचं करायचं काय?, ३० एप्रिल २०१८

रोखठोक : या हैवानांचं करायचं काय?, ३० एप्रिल २०१८

Apr 30, 2018, 10:41 PM IST

शिक्षिकेकडून शिक्षणाधिकाऱ्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार

आंनद नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक डी बी घात यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. 

Apr 29, 2018, 07:51 PM IST

मुंबई : अल्पवयीन मुलीचा सलग १८ महिने लैंगिक छळ; ६ जण ताब्यात

अश्लिल चित्रफीत काढून केला लैंगिक छळ, तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

Feb 5, 2018, 09:06 AM IST

१२ वर्षीय मुलाने ५ वर्षीय मुलीचा केला कथित लैंगिक छळ

शिमला शहराशेजारीच असलेल्या धल्ली परिसरात एका १२ वर्षीय मुलाने पाच वर्षीय मुलीचा कथित लैंगिक छळ केल्याचं वृत्त समोर येत आहे.

Dec 10, 2017, 10:12 PM IST

चार वर्षीय विद्यार्थीनीवर कथित लैंगिक अत्याचार, तीन शिक्षिका पोलिसांच्या ताब्यात

शाळेतील तीन शिक्षिकांनी चार वर्षीय चिमुरडीवर कथित स्वरुपात लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Dec 10, 2017, 12:00 AM IST

चार वर्षीय मुलीवर शिक्षकाने केला लैंगिक अत्याचार

नर्सरीमधील एका चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Dec 1, 2017, 11:45 PM IST

'तारक मेहता'मधील बबितावर लैंगिक छळाची आपबीती

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही  मालिकेमधून घराघरात पोहोचलेल्या बबिता अर्थात मुनमुन दत्ता हिच्यावर  लैंगिक छळाची आपबीती ओढवली होती. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आणलेय.  तिने आपबीतीची माहिती 'इन्स्टाग्राम'वर पोस्ट केलेय.

Nov 3, 2017, 10:47 PM IST

पुन्हा एकदा... चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार!

चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनं सगळा भारत ढवळून निघाला होता... त्याच घटनेची आठवण करून देणारी एक घटना उत्तर आफ्रिकेतल्या मोरक्को देशात ही घटना घडलीय. 

Aug 23, 2017, 11:09 AM IST

'त्यानं' अभिनेत्री कोएना मित्राला दिली 'नाइट आऊट'ची ऑफर, तक्रार दाखल

बॉलिवूड अभिनेत्री कोएना मित्रा हिला एका अज्ञात व्यक्तीनं फोनवरून 'नाईट आऊट'ची ऑफर दिली. याबद्दल अभिनेत्रीनं पोलिसांत तक्रार दाखल केलीय. 

Aug 3, 2017, 11:32 PM IST

'स्कूपव्हूप'च्या सह-संस्थापकावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल

'स्कूपव्हूप'नावाच्या वेबसाईटचा सह-संस्थापक सुपर्ण पांडेय याच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झालाय. 

Apr 12, 2017, 08:34 PM IST

'टीव्हीएफ'च्या सीईओविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल

ऑनलाईन एंटरटेन्मेंट चॅनल टीवीएफ म्हणजे द व्हायरल फिव्हरचे सीईओ आणि संस्थापक अरुणाभ कुमार यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Mar 30, 2017, 11:19 AM IST

लैंगिक छळ | तक्रारदार महिलेला ९० दिवसांची भरपगारी रजा

लैंगिक छळाची तक्रार करणाऱ्या महिलेला ९० दिवसांची भरपगारी रजा दिली जाणार आहे.  केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना ही भरपगारी रजेची तरतूद केली जाणार आहे. 

Jul 17, 2016, 10:01 PM IST