VIRAL व्हिडिओ : दिखावूपणा तुम्हालाही पडू शकतो महाग!

सोशल मीडियावर 'Show Off - A Classy Affair' नावाचा एक व्हिडिओ चांगलाच वायरल होताना दिसतोय. 

Updated: Jun 17, 2016, 01:36 PM IST
VIRAL व्हिडिओ : दिखावूपणा तुम्हालाही पडू शकतो महाग! title=

नवी दिल्ली : सोशल मीडियावर 'Show Off - A Classy Affair' नावाचा एक व्हिडिओ चांगलाच वायरल होताना दिसतोय. 

आपल्या श्रीमंतीचा शो ऑफ करणं तुम्हाला कसं महागात पडू शकतं, याचं दर्शन कॉमेडी अंदाजात या व्हिडिओमध्ये दिसतंय. 

एका महागड्या हॉटेलात खाण्यासाठी आलेली मुलगी एका भिकाऱ्याला समोर गचाळ अवस्थेत पाहते... पण, त्याला डावलून ती हॉटेलमध्ये जाऊन टेबलावर बसते... त्यानंतर काय होतं... हे तुम्हीच पाहा...